घरमहाराष्ट्रनाशिकउत्तर महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात

उत्तर महाराष्ट्रात मतमोजणीला सुरुवात

Subscribe

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिकला अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रांवर विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच मतदार केंद्रावर गर्दी केल्याचे दिसत आहे.उत्तर महाराष्ट्रात नाशिक व दिंडोरी मतदार संघांची मतमोजणी नाशिकच्या वेअर हाऊसमध्ये होणार आहे. धुळे, नंदुरबार लोकसभा मतदार संघांची याच तेथेच होईल. रावेर व जळगाव मतदार संघांसाठीची मतमोजणी जळगाव येथे, तर अहमदनगर व शिर्डी मतदार संघांची मतमोजणी अहमदनगर येथे होणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -