Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक सातव्या वेतन आयोगासाठी रविवारी भुजबळ पालिकेच्या मुख्यालयात

सातव्या वेतन आयोगासाठी रविवारी भुजबळ पालिकेच्या मुख्यालयात

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुपारी १२.३० वाजता बोलवली बैठक

Related Story

- Advertisement -

सातव्या वेतन आयोगाचा वेतन निश्चिती समितीने तयार केलेला अहवालावर आयुक्त कैलास जाधव यांनी स्वाक्षरी केली असून तो आता राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. मात्र, या अहवालात नक्की काय नमूद करावे हे आयुक्तांनी गुलदस्त्यात ठेवल्याने आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात रविवारी (दि. १०) दुपारी १२.३० वाजता बैठक बोलवली आहे. महापालिकेच्या मुख्यालयात ही बैठक होणार असून त्यात पालिका कर्मचार्‍यांना तातडीने आयोग लागू करण्यासंदर्भात विचार विनिमय केला जाणार आहे.

- Advertisement -