निफाडचा निकाल प्रस्थापितांविरोधात

निफाड तालुक्यातील 18 ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल धक्कादायक व प्रस्थपितांच्या विरोधात ठरला.

Nashik
Niphad election
निफाडला विजयाचा जल्लोष करताना विजयी उमेदवार व कार्यकर्ते.

निफाड तालुक्यातील 18 ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल सोमवारी, २४ जूनला जाहीर झाले. निकाल धक्कादायक, प्रस्थपितांच्या विरोधात देणारा ठरला. अनेक ठिकाणी महिलांनी आपले वर्चस्व सिध्द केले.

ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच पुढीलप्रमाणे

सोरोळे खुर्द- दत्ताञय तुकाराम डुकरे, तामसवाडी- धनंजय रामदास कांदे, दिंडोरी- ज्योती कैलास तासकर, कानळद- शांताराम भागवत जाधव, कुंभारी- राजेंद्र गुलाबराव जाधव, वेळापूर- नारायण भिकाजी पालवे, थेरगाव- दत्तु अंबादास बोराडे, पंचकेश्वर – गणपत त्र्यंबक ढोमसे, शिंपीटाकळी- सुषमा प्रकाश बोडके, तळवाडे- निता राजेश सांगळे, पाचोरे बुद्रूक- उत्तम छबू नागरे, पाचोरे खुर्द- गणेश वाल्मिक डोमाडे, मरळगोई बुद्रूक – शंकुतला विलास माळी,
मरळगोई खुर्द- योगिता अनिल फफाळे, पाचोरेवणी- निता नरेंद्र वाटपाडे, देवपूर- बिनविरोध, सारोळेथडी- बाळासाहेब बबन आव्हाड, विष्णूनगर- मंगला घायाळ.