सावकी फाट्यावरील अपघातात एक जण जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत जिल्हा परिषद केंद्र प्रमुखाचा मृत्यू

savki fhata accident

सावकी फाट्यावर मंगळवार (दि. १५)रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला असून वाखारी येथील रहिवासी अर्जुन धोंडू आहिरे हे खर्डे येथे जिल्हा परिषद केंद्र प्रमुख होते. मोटारसायकल क्रमांक (MH. ४१. U. ४६९५) ने घरी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांचा जागीच मृत्यू झाला असुन देवळा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.