नाशिक

नाशिक जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला

नाशिक : जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील ३५० रिक्तजागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांसाठी इच्छुकांना मंगळवारपासून (दि.२५) अर्ज करता येणार आहेत. या सर्व ठिकाणी १८ मे...

कैलास नागरी पतसंस्था गैरव्यवहार : बँकेतील २.५८ कोटी रुपयांचा अपहार झाकण्यासाठी गृहकर्जाच्या नावाने १६ लाख हडप

नाशिक : नामको बँकेतील २.५८ कोटी रुपयांचा अपहार झाकण्यासाठी गृहकर्जाचे तब्बल १६ लाख रुपये संगणकात बंद झालेल्या खात्यांमधून मर्चंट्स बँकेच्या खात्यात वर्ग करून कैलास...

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक निवडणूक : सत्ताधार्‍यांनी सामंजस्य दाखविल्यास निवडणूक बिनविरोध

नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रस्थापित संचालक मंडळाने प्रयत्न करायला हवेत असा सूर जिल्हा परिषदेच्या आवारात...

सैल, सुती कपड्यांना तरुणाईची पसंती; २० ते २५ टक्क्यांनी वाढली मागणी

नाशिक : उन्हाच्या कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने, उकाडा कमी करण्यासाठी नागरिकांकडून शीतपेयांसह सुती कपड्यांना पसंती दिली जाते आहे. विशेषतः हलक्या फिकट रंगाचे प्लेन...
- Advertisement -

दुसऱ्या दिवशी होता निरोप समारंभ; मात्र, त्याआधीच मविप्र संस्थेच्या आदर्श प्राध्यापकांवर काळाचा घाला

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे अल्टो कार, पिकअप गाडी व मोटरसायकल तिहेरी अपघात होऊन अल्टो कारमधील मविप्र संस्थेच्या वणी महाविद्यालयातील एमसीव्हीसी विभागाचे...

अंनिसने दिला जातीभेदाला छेद; अखेर ‘ती’ वेगळी पंगत बंद

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील शेकडो वर्षांपासूनची ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरु केलेली गावजेवणाची परंपरा अद्याप सुरु आहे. परंतु विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व...

मनमाड शहरात भीषण पाणीटंचाईचे संकट गडद; वागदर्डी धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात एक महिना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे....

लग्नासाठी वधू वरांची थेट हेलिकॉप्टरमधून ‘एन्ट्री’

नाशिक : हौसेला मोल नाही असे म्हटलं जाते आणि याच वाक्याची प्रचिती देणारा सोहळा मालेगावमध्ये बघायला मिळाला. आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न.लग्नाचा हा...
- Advertisement -

अंडरपासच्या कामावरून शिंदेगट आणि भाजपात श्रेयवाद; बॅनरबाजीचे शीतयुद्ध

नाशिक : नाशिक शहरात राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यामुळे नाशिकमध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. इंदिरानगर आणि राणे...

“एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकार पडणार नाही”; छगन भुजबळ यांनी सांगितले गणित

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून 16 आमदारांबाबत जी केस सुरु आहे. त्याबाबत जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ...

बाजार समितीआडून लोकसभेची चाचपणी?

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून माघारीच्या दिवसानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे....

‘त्या’ मुरमुरा कारखानदाराची मुजोरी कायम; अयोग्य विभागाच्या नोटिसकडे दुर्लक्ष

नाशिक : वणी-सापुतारा रस्त्यावरील मुरमुरा कारखाना बंद करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे त्रस्त शेतकरी व व्यापार्‍यांनी करण्यापूर्वीच 12 जानेवारी रोजीच आरोग्य विभागाने मुरमुरा कारखान्याला नोटीस दिल्याचे...
- Advertisement -

महिनाभरापूर्वीच झाला विवाह; ट्रॅक्टर पलटी झाला आणि सगळ संपल

नाशिक : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकर्‍याचा शनिवारी (दि २२) रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन...

दिव्याखाली अंधार : जिल्हा परिषद मुख्यालयातच अस्वच्छतेचा कळस

नाशिक : संपूर्ण जिल्ह्यावासियांच्या आरोग्याची काळजी घेणारी पालकसंस्था जिल्हा परिषद मात्र आजारी अवस्थेत असल्याचे दै. आपलं महानगरच्या पाहणीत समोर आले आहे. जिल्हा परिषद...

चक्क! मोबाईलच्या उजेडात ऑपरेशन; कायाकल्प पुरस्कार प्राप्त सिव्हिल हॉस्पिटलचा अजब कारभार

नाशिक : गोरगरिबांचे रुग्णालय अशी ओळख असलेल्या आणि सलग तीनवेळा दर्जेदार आरोग्य सुविधांमुळे कायाकल्प पुरस्कार पटकावलेल्या नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका अपघातग्रस्त मुलावर चक्क...
- Advertisement -