नाशिक

धूळ व चिखलावरच डांबरीकरण; मनसेने बंद पाडले काम

नाशिक : सातपूर परिसरातील संजीव नगर अंबड लिंक रोड या ठिकाणी महानगरपालिकेचे ठेकेदाराकडून चक्क धूळ चिखल व कचरा असलेल्या जागेवरच डांबरीकरणाचे काम सुरू होते....

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

नाशिक : कालबध्द पदोन्नती अंतर्गत पदोन्नती मिळावी. आश्वाशित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी त्र्यंबकरोडवरील बांधकाम...

भगूरला साकारणार देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ निर्माण करण्यात येणार आहे. येत्या रविवारी...

नाशिकचा शाश्वत विकास तिर्थाटनाप्रमाणे करा : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक : गोदावरी नदीच्या सौंदर्यीकरणापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. पर्यटनापेक्षा तिर्थाटनाच्या अंगाने नाशिकची विकासकामे व्हावीत, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. महानगरपालिका मुख्यालयात ‘चला...
- Advertisement -

तब्बल १७ तास शस्रक्रिया, रुग्णाला वाचवण्यात यश

नाशिक : 35 वर्षीय महिला ओटीपोटात दुखणे, लघवी करताना त्रास होणे आणि जुलाब होत असल्याने शहरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. विविध तपासण्यांमध्ये तिच्या...

सौंदर्यीकरण नंतर करा, आधी गोदावरीला गटारमुक्त करा

नाशिक : नाशिक हे हजारो वर्षापासून धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक तीर्थक्षेत्र असून त्याला तीर्थाटनच राहू द्या, पर्यटन बनवू नका, नाशिकचा विकास तीर्थाटनाप्रमाणेच करा, पवित्र गोदावरीला...

Special Report : सायकलऐवजी ट्रॅकवर मद्यपी अन् प्रेमीयुगुलांची सफर; इंदिरानगर सायकल ट्रॅकची दूरवस्था

दिलीपराज सोनार । इंदिरानगर इंदिरानगर परिसरातील वडाळागांव चौफुली ते साईनाथ चौक चौफुली यादरम्यान बनविण्यात आलेला सायकल ट्रॅक महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळे मोडकळीस आला आहे....

‘सिव्हिल’मध्ये सोनोग्राफी मशीनचा विनापरवानगी डेमो; कायदेभंग करत तीन सोनोग्राफी, नऊ टूडी मशीन खरेदी

नाशिक : अनधिकृत गर्भलिंगनिदान चाचण्यांना आळा घालण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा डेमो करायलादेखील महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. असे असतानाही जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.२३)...
- Advertisement -

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाचा खून; तरुणाला जन्मठेप

नाशिक : जादूटोणा केल्याच्या संशयातून आणि विहिरीसाठी जागा न दिल्याने वयोवृद्धाचा कुर्‍डाडीने वर्मी घाव करुन खून करणार्‍या तरुणास जिल्हा न्यायाधीश मा. बी. व्ही.वाघ यांनी...

नवीन नाशिकमध्ये भंगार दुकानाला आग, पंचवीस ते तीस दुकाने भस्मसात झाल्याचा अंदाज

नवीन नाशिक : चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीमुळे सिलिंडरच्या...

बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तरुणाचा खून

पंचवटी : बहिणीची छेड काढल्याच्या वादातून बुधवारी (दि.२२) रात्री १० वाजेदरम्यान निलगिरी बागेत राहणार्‍या एका तरुणाचा दुसर्‍या तरुणाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना...

भाग ३ : मुलगा करायचा इंटरकॉमवर महिलेशी अश्लिल संवाद

नाशिक : शहरातील १६ वर्षीय मुलाने शारीरिक आकर्षणातून २५ वर्षीय मामीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता शहरातील नामांकित इंग्लिश मीडियम शाळेतील १४...
- Advertisement -

अग्नीतांडवाला जिंदाल कंपनीच कारणीभूत; ७ जणांविरुध्द गुन्हा

नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि.१ जानेवारी) इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला जिंदाल कंपनीच कारणीभूत असल्यावर अखेर...

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला पुन्हा ‘ब्रेक’; आता ‘हे’ आहे कारण…

नाशिक : भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची तत्वतः मंजुरी मिळूनही महारेलने आता या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचे...

महिरावणीच्या कृतिका, ऋतुजाची अवकाश भरारी; नाशिकच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा

नाशिक : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन,डॉ.मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले "हायब्रीड रॉकेट" मिशन हे देशभरातील इयत्ता...
- Advertisement -