महाराष्ट्रनाशिक
नाशिक
खाजगी सावकार आता सहकार विभागाच्या रडारवर; राजकीय पदाधिकार्याच्या कार्यालयावर छापा
नाशिक : खासगी सावकार्यांच्या जाचाला कंटाळून शिरोडे कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यानंतर सहकार विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. सहकार विभागाने जिल्ह्यात तक्रारी असलेल्या विविध ठिकाणांवर...
लाचखोरी थांबेना ! भूमी अभिलेख अभियंता लाच घेतांना रंगेहाथ जाळ्यात
नाशिक : नाशिक जिल्ह्यात लाचखोरी कमी होताना दिसत नाहीये. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एका लाचखोर अधिकार्याला ताब्यात घेतले आहे. नाशिक शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील...
..अन्यथा २० फेब्रुवारीपासून सर्व अंगणवाड्या ‘कुलूपबंद’
नाशिक : केंद्रिय अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नावर निर्णय व त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घ्या अन्यथा २० फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व अंगणवाड्यांना कुलूपबंद...
मनरेगा कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन
नाशिक : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक व क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर...
- Advertisement -
अनधिकृत होर्डिंग विरोधात महानगरपालिका ‘अॅक्शन’ मोडवर
नाशिक : शहरातील अनधिकृत फलेक्स आणि होर्डिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना नाशिक महापालिकेने याविरोधात आता मोहिम हाती घेतली आहे. नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी व...
बिबट्याची दहशद कायमच; देवळाली कॅम्प परिसरात दोन बिबटे जेरबंद
नाशिक : देवळाली कॅम्पचा परिसर आणि दारणा लगतचा परिसरात हा नेहमीच बिबट्याचा संचार दिसून येतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पंपिंग स्टेशनच्या कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण...
मुस्लिम समाज शिवरायांना मानणारा : खा. हुसेन दलवाई
नाशिक : शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा सन्मान केला होता. त्यामुळे मराठी मुस्लिमांचा मुघलांशी काही संबंध नाही. हा समाज मुघलांना नव्हे तर शिवरायांना मानणारा आहे, असे...
ऐकावं ते नवल : असा एक उत्सव ज्यात लोक जिवंतपणीच करतात अंत्यविधीचे सामान खरेदी
तुम्ही सोशल मीडियावर खूप धक्कादायक गोष्टी पहिल्या असतील अशीच एक गोष्ट जपानमधून समोर आली आहे. याठिकाणी लोक स्वतःच्या मृत्यूची खरेदी करतात. आपल्या देशात, कोणत्याही...
- Advertisement -
नाशिक पदवीधर निवडणुकीत कौल कुणाला?; गुरवारी होणार फैसला
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक सुरूवातीपासूनच चर्चेत आली ती अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने. दोन्ही उमेदवार अपक्ष असले तरी, शुभांगी पाटील यांना...
Exclusive महापालिकेच्या ऑनलाइन तक्रारींच्या कारभाराची बोंब; हजारो तक्रारी ‘पेंडिंग’
प्रशांत सूर्यवंशी । नाशिक
गतिमान कारभाराचे दाखले देणार्या महापालिका प्रशासनाकडे नाशिककरांच्या तब्बल ४ हजार तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे पालिकेच्या ऑनलाईन कारभारावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले...
दिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी थेट पिस्तुलातून झाडल्या हवेत गोळ्या; व्हिडिओ वायरल होताच झाली गोची
नाशिक : गत दिवाळीमध्ये परवानाधारक पिस्टलमधून हवेत फायरिंग करत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करणार्या ध्रुवनगर परिसरातील तरुणास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने...
शिवजन्मोत्सवासाठी कवड्यांची तब्बल २१ फुटांची माळ
नाशिक : शिवजन्मोत्सवासाठी यंदा तब्बल २१ फूटी विश्वविक्रमी माळ साकारली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या आकाराच्या ६४ कवड्यांचा वापर केला जाणार आहे. घनकर गल्लीमधील तुळजा...
- Advertisement -
राज्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांना महाविद्यालयांचाच ‘खो’
नाशिक : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र,...
कल्याणच्या १७ वर्षीय मुलासोबत नाशिकच्या महिलेचे अनैतिक कृत्य; गुन्हा दाखल
नाशिक : शहरातील ३२ वर्षीय विवाहित महिलेने १७ वर्षीय मुलासोबत अनैतिक संबंध ठेवत त्याला दारुचे व्यसन लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित...
‘माहया नील ले न्याय देजो’ अशी आर्त साद घालत, २८वर्षीय विवाहितेची आत्महत्या; काय आहे कारण/
नाशिक : पंचवटी परिसरातील चिंतामण नगर भागात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. विष...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement