नाशिक

बिबट्याच्या भीतीने महानगरपालिका कर्मचार्‍यांचे ‘कामबंद’

नाशिक : शहरात बिबट्याचा वावर हा नित्याचाच झाला आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहराच्या मध्यवस्तीतही बिबट्याने अनेकदा दर्शन दिल्याच्या घटना ताज्या आहेत. आता याच...

शालीमार एक्स्प्रेसच्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; बोगीत सापडल्या धक्कादायक वस्तु

नाशिक : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनलच्या दिशेने जाणारी शालीमार एक्सप्रेस शनिवारी (दी.५) सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर रेल्वेच्या इंजिन व इंजिनच्या बाजूला असलेल्या...

नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार; प्रशासनाला दीड वर्षाने आली जाग

नाशिक : नाशिकरोड कारागृहातील कैदी महिन्याभरच्या रजेवर गेला त्यानंतर तो परतलाच नाहीये. मात्र, तब्बल दीड वर्षांनंतर कारागृह प्रशासनाला त्याबाबत जाग आली आहे. याबाबत आता...

दिवाळीत जिल्ह्यातील १५ लाख प्रवाश्यांचा ‘एसटी’ने प्रवास; ‘इतक्या’ कोटींचे मिळाले उत्पन्न

नाशिक : यंदा सर्वच सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे केले जात आहेत. वर्षातील सर्वात मोठा दिवाळी सणही नागरिकांनी मोठ्या उत्साहात, धूमधडाक्यात साजरा केला. यंदाची दिवाळी महाराष्ट्र...
- Advertisement -

वेळेत ऑक्सीजन मिळाले अन अनर्थ टळला; नाशिकचा तरुण ठरला देवदूत

नाशिक : गळ्यावरील अतिजोखमीच्या शस्त्रक्रियेसाठी कोलकत्याहून मुंबईच्या दिशेने रेल्वेने १३ महिन्यांच्या चिमुरड्याला त्याचे आई-वडिल व्हेंटिलेटर लावून व तीन ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जात होती. मात्र,...

कोरोना प्रतिबंध लस बंद होण्याच्या मार्गावर

नाशिक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्ग संपताच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांपैकी अवघे 10 टक्के म्हणजेच साडेपाच लाख...

डॉक्टरसाहेब, ’अ‍ॅडजस्टमेंट ड्युटी’ थांबवा, मुख्यालयी राहून सेवा द्या; शिंदे गट आक्रमक

नाशिकरोड : शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वैद्यकीय अधिकार्‍यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही काही वैद्यकीय अधिकारी कामाच्या ठिकाणाकडे फिरकतही नाहीत. मात्र, वैद्यकीय सेवेबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेतला...

‘उडाण’ची मुदत संपल्याने विमानसेवा बंद ?

नाशिक : गुजरात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विमानसेवा बंद झाल्याचा आरोप होत असताना केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या आरोपांना सडेतोड उत्तर...
- Advertisement -

वाडीवर्‍हे फाट्यावर थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्‍हे फाट्यावर बुधवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील यांच्यावर एका तरुणाने धारदार...

सप्तशृंगगडावर बस पेटल्याच्या अफवेमुळे एकच धावपळ

सप्तश्रृंगगड : साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध स्वयंभूस असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील नवरात्र उत्सव यात्रेतील बस पेटल्याची घटना...

‘बहीणीकडे वाईट नजर का टाकतो’ विचारण्यासाठी गेला; झटापटीत जीवच घेतला

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीतील वाढणे कॉलनी भागातील एका रो-हाऊस बांधकामाच्या साईटवर बिगारीकाम करणार्‍या कामगाराने त्याच साईटवर काम करणार्‍या वॉचमनचा खून केल्याची घटना...

मजूर फेडरेशन निवडणूक : तब्बल ३२५७ अर्जांची विक्री

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा जिल्हा संघ अर्थात मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चार दिवसांत तब्बल ३२५७ अर्जांची विक्री झाली आहे. सोमवारी (दि.७) अर्ज...
- Advertisement -

जिल्ह्यात १० दिवसांत ११ सहकारी संस्थांचे मतदान; ‘इतक्या’ झाल्या बिनविरोध

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना येत्या १० दिवसांत तब्बल ११ महत्वाच्या सहकारी संंस्थांसाठी मतदान होणार आहे. केवळ १०...

‘पीएफ’ वर पण मर्यादा; वर्षभरात ‘इतके’ लाखच जमा होऊ शकतात

नाशिक : जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ‘जीपीएफ’मध्ये निधी जमा कारण्यासाठी केंद्र सरकारने आता कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सरकारने जारी केलेलया नव्या अधिसूचनेनुसार,...

शालेय पोषण आहार योजनेच्या नावात बदल; “प्रधानमंत्री पोषण शक्ती”

नाशिक : शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण...
- Advertisement -