नाशिक

अनधिकृत बॅनरबाजीमुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

नाशिक : पंचवटीसह शहरभरात गेल्या काही दिवसांत अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरचे पीक आले आहे. पोलीस यंत्रणेची मूक संमती आणि महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादामुळे शहराच्या बकालपणात...

छट पूजेनंतर गोदाघाट परिसरातून तब्बल ६ टन कचऱ्याचे संकलन

पंचवटी : गोदावरी नदीकाठी असलेल्या गंगाघाट, रामकुंड, कपिला संगम, तपोवन व नांदुर घाट परिसरातून छटपूजेच्या दुसर्‍या दिवशी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ६ टन कचरा...

६ नोव्हेबर पर्यंत खड्डे बुजवा, भुजबळांनी दिला अखेरचा अल्टिमेटम

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपळगाव बसवंत पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत बुजवले नाही तर ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री तथा...

मुक्त विद्यापीठाने दोन हजार रुपयांसाठी विद्यार्थ्यांचे निकाल रोखले

नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने दोन हजार रुपयांच्या पुननोंदणी शुल्क वसुलीसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहेत. या...
- Advertisement -

जिल्हा बँकेची आजपासून कर्जवसूली मोहिम

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 नोव्हेंबर 2022 पासून पुन्हा धडक कर्जवसूली मोहिम हाती घेतली आहे. मोठे...

शिवसेना उपनेते बबनराव घोलपांच्या प्रतिमेस चपला मारुन निषेध

अकोले : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले तालुकाध्यक्ष पदावरून मच्छीन्द्र धुमाळ यांना हटविल्याबद्दल अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्र्क...

युवकांनी सुरु केली ‘बिबट सफारी’; जुन्नर तालुक्यातील प्रयोग

आळेफाटा : जुन्नर तालुक्यात विशेषतः ओतूर आणि परिसरात बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काळोखात बिबटयांचा खुले आम वावर...

दिवाळी संपताच भात कापणीला सुरुवात; परतीच्या पावसाने लांबला हंगाम

देवगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले...
- Advertisement -

पेठ : चिखलीनजीक क्रूझरचा अपघात दोन ठार; पंचवीस जखमी

पेठ : तालुक्यातील चिखली गावानजिक उताराला वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटले. यात एकाचा जागेवर मृत्यू झाला तर एका शाळकरी मुलाचा जिल्हा रुग्णालयात...

व्यापार्‍यांनी पाठ फिरवताच टोमॅटो गडगडले

नाशिक : प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने 2 महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल अशी आशा मनात असतांनाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन...

सापासोबत व्हिडिओ, फोटो काढून सोशलमीडियावर चमकोगिरी करणे पडणार महागात

नाशिक : सध्या समाज माध्यमांवर जास्तीतजास्त लाईक्स, कमेंट मिळवण्याची मोठी क्रेझ आहे. आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स मिळावे यासाठी समाज माध्यमावरील चमकोवीर कुठल्याही थराला जायला...

राष्ट्रवादी युवकने उडवले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या नावाचे विमान

नाशिक : वेदांता फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबस तसेच अन्यही काही प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी याबाबत शिदे-फडणवीस सरकारवर झोड...
- Advertisement -

वयोवृद्धाची फसवणूक : साडूच्या मुलाने ‘फोन पे’वरुन घातला सव्वालाखांना गंडा

नाशिक:  रामवाडी येथील वयोवृद्धाला साडूच्या मुलाने मोबाईचा वापर करून ‘फोन पे’व्दारे सव्वालाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन बाबुलाल तांबट (६८,...

नाशिक व्यापार पंढरी ‘मेनरोड’

मेनरोडला नाशिकचे प्रथम खासदार, महात्मा गांधींनी महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ अशा गौरवाने सन्मानित केलेले व स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी गो. ह. देशपांडे काकासाहेब यांचे नाव देऊन त्यांची...

गोदातिरी हजारो उत्तर भारतीयांचा कुंभमेळा; सूर्याला अर्घ्य देत छटपूजा साजरी

पंचवटी : उत्तर भारतीयांसाठी महत्वाची मानली जाणारी छटपूजा रविवारी (दि.३०) रामकुंडावरील गंगाघाटावर साजरी करण्यात आली. यावेळी हजारो उत्तर भारतीयांनी पूजा-अर्चा करत सायंकाळी सूर्य देवतेला...
- Advertisement -