नाशिक

धावपट्टी देखभाल, दुरुस्तीसाठी ‘नाशिक विमानतळ १३ दिवस बंद’

नाशिक : नाशिक विमानतळावरुन देण्यात येणारी नवी दिल्ली आणि हैद्राबाद या शहरांची प्रवाशी सेवा 13 दिवस बंद राहणार आहे. या विमातळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एचएएल...

आनंदाच्या शिध्याला उशीर पण नेत्यांचे नियोजन चोख; आमदार, खासदार, नेत्यांचा शिधा वेळेत घरपोच

नाशिक : गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा मिळण्यास थोडाफार उशिर झाला असला तरीही आमदारांसह मंत्री आणि राजकीय नेत्यांनी पाठवलेला...

जादा बसेस सोडूनही प्रवाशांचे हाल सर्वच बसस्थानकांवर तोबा गर्दी

नाशिक : आठवडाभर दिवाळीच्या सुटीचा आनंद घेतल्यानंतर नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी परतणार्‍या प्रवाशांमुळे शनिवार आणि रविवार (दि. २९, ३०) या दोन्ही दिवशी शहरासह जिल्हाभरातील प्रमुख बसस्थानकांवर...

नाशिक विभागात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी विशेष ‘उभारी’ योजना

नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवतानाच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी महसूल विभागाने नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यात उभारी’ नावाचा उपक्रम...
- Advertisement -

जि.प. कर्मचारी पतसंस्था निवडणूक : प्रचार शिगेला; जोरदार आरोप-प्रत्यारोप

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक बिनविरोध होण्याची संधी हुकल्यानंतर सत्ताधारी ‘आपला’ व विरोधकांचा ‘सहकार’ पॅनलच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोन्ही...

सीईटी,‘जेईई’चे धडे देण्यासाठी झेडपीला ५० एससी,एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शोध

नाशिक : ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण भागातील 50 विद्यार्थ्यांना सीईटी व जेईई या प्रवेश...

इगतपुरीतील ५० सरपंचांनी राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे घेतले ग्रामविकासाचे धडे

इगतपुरी : तालुक्यात समृद्ध ग्रामविकास साधण्यासाठी सक्षम सरपंचांची भक्कम फौज कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके नेहमीच पुढे असतात. यासाठी त्यांनी स्वखर्चाने...

‘कोणता बी पदवर रहा पण अहिराणीना अभिमान बाळगा’ : प्राचार्य प्रशांत पाटील

मालेगाव : आपल्या बोलीभाषेचा न्यूनगंड कधीही बाळगू नका. परदेशात असलेल्या आपल्या अहिराणी भाषिकांना सातत्याने गौरव वाटतो. आपण कुठल्याही पदावर असलो तरी सदैव भाषाविषयक अभिमान...
- Advertisement -

चेन्नई-सूरत महामार्गाच्या भूसंपदनात शेतकर्‍यांच्या ‘या’ मागणी मुळे येणार विघ्न

नाशिक : सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जात असून त्यासाठी ९९६ हेक्टर जमीनीचे भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मात्र या महामार्गामुळे...

उठा उठा दिवाळी झाली, खड्डे बुजवण्याची वेळ आली

नाशिक : शहरातील खड्डयांप्रश्नी शहरातील व्यापारीवर्ग एकवटले आहेत. उठा उठा दिवाळी झाली, शहरातील खड्डे बुजवण्याची वेळ आली. महापालिका आयुक्त जागे व्हा ! अशी हाक...

देशाचे कृषीमंत्री कोण हो..तोमर, तो..मर; नेमक अस का म्हणाले भुजबळ ?

नाशिक : राज्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांंचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकरयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. मात्र ते करायचे सोडून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल...

युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर दिवाळी

नाशिक : आदिवासी बांधवांनाही दिवाळी साजरी करता यावी याकरिता युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनतर्फे आदिवासी बांधवांना नवीन कपडे, आकाशकंदिल, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात...
- Advertisement -

माता न तु वैरणी; खतप्रकल्पात सापडले १ दिवसाचे स्त्री अर्भक

नाशिक : पाच दिवसापूर्वी आपण लक्ष्मीपूजन करत देवीची आराधना केली. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवतेचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे ऐन दिवाळी सणाच्या काळात...

अंबड : भरवस्तीत खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले; टोळीयुद्धात सराईत गुन्हेगारचा अंत

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एका खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर परिसरात भरवस्तीत रात्री ९ वाजेच्या सुमारास सराईत...

बेवारस आढळलेल्या मुला-मुलींना प्रतीक्षा आपल्या माणसांची

नाशिक : शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पवयीन तीन मुले व दोन मुली विनापालक आढळून आल्या आहेत. त्यांच्या आई, वडील व नातलगांचा जिल्हा व...
- Advertisement -