नाशिक

अपघातस्थळाची रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील मिर्ची सिग्नलवर शनिवारी (दि.८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा बळी गेले होते. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत वरिष्ठ पातळीवर...

बस अग्नितांडव : अखेर ‘डीएनए’वरुन पटली ‘त्या’ मृत प्रवाशाची ओळख

नाशिक : बस दुर्घटनेतील बाराव्या मृत प्रवाशाची ओळख पटवण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मृत प्रवाशी व त्याच्या वारसदारांची डीएनए चाचणी करत...

दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा

नाशिक :  शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड-किल्ल्यांची ओळख व्हावी.. निसर्ग, पाणी, माती, चिखल आदींशी स्वच्छंदी मनाने एकरुपता साधता यावी याकरीता सार्वजनिक वाचनालय, सानेगुरूजी कथामाला...

इगतपुरी-कसारा नवीन रेल्वे लाईनला ग्रीन सिग्नल; ९कोटी मंजूर

नाशिक : इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट क्षेत्रात सर्वच रेल्वेगाड्या कमी वेगाने धावतात तसेच सिग्नल मिळत नसल्याने रेल्वेगाडयाला सक्तीचा थांबा घ्यावाच लागतो. यातून मार्ग...
- Advertisement -

आदिवासी युवकांनी बंद केले दारूअड्डे

इगतपुरी : अवैध विषारी गावठी दारूमुळे आदिवासी समाजाची वाताहत होत असुन हा समाज संपुष्टात येत आहे. या पाश्र्वभुमीवर इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, भरवज, निरपण या...

रायगड चौकात घंटागाडीची २ महिन्यांपासून सुट्टी

नाशिक :  सिडकोतील रायगड चौकातील महापालिका शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने संतप्त महिलांनी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची भेट घेत...

दिंडोरी : लखमापूर शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : दिंडोरी शहरासह तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे जिकीरीचे झाले होते. ऐन शेतीकामांच्या वेळेला नागरिकांना बिबट दिसून येत आहे....

यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंना टाटा; , खणाच्या आकाशकंदीलांची क्रेझ

प्रमोद उगले  नाशिक : आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन आकाशकंदीलचे प्रकार बाजारात दाखल होतात. या वर्षी ग्राहकांनी चायनामेड वस्तूंकडे पाठ फिरवत आपला मोर्चा पारंपरिक...
- Advertisement -

‘दप्तर घ्या, बकर्‍या द्या’ आंदोलनानंतर शाळा पुन्हा सुरू होण्याची आशा

नाशिक : कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असताना इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी (काळुस्ते) येथील शाळा महिन्याभरापासून बंद आहे. त्याच्या निषेधार्थ...

नाफेडची स्थानिक बाजारात कांदा विक्री, केंद्रिय मंत्रीच अनभिज्ञ

नाशिक : केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा हा बाहेरील राज्यांत पाठवणे आवश्यक असताना तो स्थानिक बाजारपेठांमध्येच पाठविण्यात आला. विशेष म्हणजे याबाबत केंद्रिय...

जिल्हा बँकेच्या एसआयटी चौकशीची मागणी

नाशिक : बड्या थकबाकीदारांकडे दुर्लक्ष करत गरीब शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरचे लिलाव करायचे अन बँकेचे कर्मचारीच नातेवाईकांना लिलावात जमिनी आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी पुढे करतात. त्यासाठी लिलाव...

जिल्हा नियोजन बैठकीत झाला ‘या’ घोषणांचा पाऊस

पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणा  जिल्हा परिषदेच्या १०० शाळा मॉडेल स्कूल म्हणून साकारणार सप्तश्रृंगी गड तीर्थाचा विकास नाशिकचे ब्रॅण्डिंग अधिक जोमाने करणार नाशिकमध्ये...
- Advertisement -

बैलांच्या झुंजीत युवक जखमी

नाशिक : नाशिक मधील चांदवड येथे शेतात दोन बैलांमध्ये सुरु असलेल्या झुंज सोडवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. या झुंजीत युवक गंभीर जखमी झाला...

भुजबळांचे नियोजन बदलण्याच्या नादात जिल्ह्याच्या विकासावर पाणी

नाशिक : राज्यात सत्तांतर होण्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या निधी नियोजनास ब्रेक लावत विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी फेरनियोजनाचा...

रस्ता सुरक्षा समितीची चार वर्षांपासून बैठकच नाही

नाशिक : नांदुर नाक्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या बस दुर्घटनेनंतर रस्त्यांची दूरवस्था, ब्लॅक्स स्पॉट्सवरील उपाययोजनांकडे झालेली डोळेझाक, सरकारी यंत्रणांची उदासीनता समोर आली. यासंदर्भात पालकमंत्री...
- Advertisement -