नाशिक

आदिवासी आमदारांचा निधी रद्द करण्याचा घाट

नाशिक :  आदिवासी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांनी मार्चअखेर आदिवासी विकास विभागाकडून मिळवलेला 140 कोटी रुपये निधी रद्द करण्याचा घाट भाजपच्या नेत्यांनी घातला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी...

तुकाराम मुंडेंनी आरोग्य विभागाची मागवली माहिती

नाशिक :  कायमस्वरुपी चर्चेत राहिलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांची आरोग्य सेवा विभागात आयुक्तपदी बदली होताच त्यांनी मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती मागवली आहे.  गेल्या आठवड्यात...

सटाणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागतिक पातळीवर झेंडा

नाशिक : ’मविप्र’च्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हणजेच सटाणा महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स सायन्स विभागाच्या तब्बल १२ विद्यार्थ्यानी ’रिसेंट...

शिवसेनेच्या ‘त्या’ ताईंगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

नाशिक : दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जाणार्‍या नाशिकच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची छेड काढणार्‍या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप देणार्‍या ‘ताई’गिरी दाखवणार्‍या महिला शिवसैनिकांचा नाशिकमध्ये सत्कार करण्यात...
- Advertisement -

यात्रेच्या आठवणी : ‘मौत का कुआ’ची आजची शेवटचीच पिढी

नाशिक : प्रत्येकाने मौत का कुआमधील स्टंट कधी ना कधी यात्रेत पाहिले असतील. हे स्टंट पाहताना नकळत श्वासाची गती वाढून आपल्याच मनात भीती निर्माण...

निओ मेट्रो, कल्स्टर डेव्हलपमेंटचा आढावा थेट मुख्यमंत्री दरबारी

नाशिक : शहरात क्लस्टर योजना लागू करणे यांसह महापालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठकीचे...

लम्पी आजारातून २१४ जनावरे बचावली

नाशिक :  जिल्ह्यात लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे आठ जनावरांचा मृत्यू झालेला असला तरी २१४ जनावरे ठणठणीत झाली आहेत. सद्यस्थितीला १७ जनावरांना लागण झालेले असली...

सिव्हिल : रुग्णाच्या बेडवर कोसळले छत

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील अस्थिरोग विभागातील पीओपीचे छत रुग्णाच्या बेडलगत कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. ६) घडली. दैव बलवत्तर म्हणून रुग्णाचा जीव...
- Advertisement -

पोलीस ठाण्यात ‘जमा’ वाहने घेऊन जा, अन्यथा लिलाव

नवीन नाशिक : पोलीस ठाण्यात बेवारस तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या १४ दुचाकी वाहनांच्या मूळ मालकांनी कागदपत्रासह ओळख पटवून आठ दिवसाच्या आत आपली वाहने...

‘कसा’ फसला महापालिकेची वेबसाईटवरील डेटा क्रॅकचा डाव

नाशिक :  हॅकर्सनी महापालिकेच्या वेबसाईटवरील डेटा क्रॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयटी विभागाने २४ तासांत महापालिकेच्या ४३ विभागांचा डाटा वाचवला. ग्लोबल आयपी ड्रेस तपासणीनंतर...

झेडपीला ४१३ कोटी खर्चाचे आव्हान.

नाशिक :  जिल्हा नियोजन समितीने चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या 413 कोटी रुपये निधीचे गेल्या सहा महिन्यांत नियोजन झालेले नाही. राज्य सरकारने निधी खर्चास...

अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात महिला डॉक्टरसह परिचारिकेला अटक

सटाणा : येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन गर्भवती मुलीस दाखल करून गुपचूप बेकायदेशीरपणे तिचा गर्भपात केल्याप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचिता बच्छाव व अधिपरिचारिका कामिनी आत्माराम कोर...
- Advertisement -

दसर्‍याच्या दिवशी चोरांची दिवाळी

सातपूर : विजयादशमीच्या मुहूर्तावर चोरांनी दिवाळी साजरी केल्याची घटना सातपुर मध्ये घडली आहे. अशोकनगर, पवार संकुल, विश्वासनगर परिसरात चोरट्यांनी १० रिक्षाचे नवीन टायर चोरल्याची घटना...

सराईत चोरटे जाळ्यात; ‘इतके’ तोळे सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक : अंबड पोलिसांनी तिडके कॉलनीतील घरफोडीचा तपास करत सराईत चार चोरट्यांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४५ तोळे सोन्यासह रोख रक्कम असा २८...

नाशकात आता ‘इंदोर पॅटर्न’; कचर्‍याचे पाच प्रकारात विलगीकरण

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहर स्पर्धेत चमकण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने नियोजनाची दिशा बदलली आहे. देशात पहिला क्रमांक पटकावणार्‍या इंदूर शहराच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
- Advertisement -