नाशिक

नाशकातील दांडिया, गरब्यात मराठी गाण्यांची धूम

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक मंडळे, संस्था आणि महिला ग्रुप्सच्या वतीने गरबा रास दांडियाचे आयोजन केले असून, यंदा गरबा रास दांडियात मराठी गाण्यांसह...

अबब ! पहिने घाटात ९ फूट, १७ किलोचा अजगर

नाशिक : विपूल वनसंपदा आणि जलसाठ्यांमुळे पर्यटकांचे केंद्र बनलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने घाट परिसरात सर्पमित्र ज्ञानेश्वर सोनार यांनी तब्बल ९ फूट लांबीचा आणि तब्बल...

भुजबळांनी केली कालिका मंदिरातील सरस्वतीचीही आरती

नाशिक : सरस्वती महापुरूषांचे फोटो लावण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना शनिवारी (दि.१) भुजबळांनी नाशिकमधील श्री...

साईबाबांच दर्शन घेऊन राज ठाकरे नाशकात, रविवारी घेणार सप्तश्रुंगीचे दर्शन

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौर्‍यावर आहेत. शिर्डीचे साईबाबा तसेच सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने त्यांचा हा खाजगी दौरा आहे. त्याअनुषंगाने...
- Advertisement -

लाचखोरी क्षमेना; पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक यांच्यासह एकजण जाळ्यात

मालेगाव : नाशिक ग्रामीण हद्दीतील मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांसह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आल आहे. अवैध धंदे चालवणार्‍या व्यक्तिसह त्याच्या साथीदारांवर...

‘एसआरएस’ ग्रुपच्या दांडिया-गरबाची धमाल

नाशिक : हिंदी, मराठी गितांच्या रिमिक्सवर मनसोक्तपणे थिरकणारी पाऊले.. पारंपारिक केडिया- लेहंगा परिधान केलेल्या महिलांचा लयबद्ध नृत्याविष्कार.. गरबा आणि दांडियाचे अनोखे फ्युजन आणि...

कमी भावात बेंच विकतो म्हणून ‘त्या’ व्यावसायिकाचा खून

नाशिकरोड : व्यवसायाच्या स्पर्धेतून फर्निचर व्यावसायिक शिरीश सोनवणे यांचे अपहरण करत खून करण्यात आला असून खुनाच्या गुन्ह्यातील तिघे संशयितांना नाशिकरोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे...

चक्क! मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून आरोपीने मिळवला जामीन

स्वप्नील येवले । नाशिक विनयभंगसारख्या गुन्ह्यातील आरोपीने मयत व्यक्तीच्या ऐवजी दुसर्‍याच व्यक्तीला उभे करत जामीन मिळवत न्यायालयाची दिशाभूल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा...
- Advertisement -

आम आदमी रिक्षा युनियनच्या प्रयत्नांमुळे रिक्षा भाडेवाढ जाहीर

नाशिक : शहरात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रिक्षा भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे. ही भाडे दरवाढ फक्त मीटरप्रमाणे भाडे आकारणार्‍या रिक्षाचालकांसाठीच असणार आहे. जितेंद्र...

नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी समिती स्थापन होणार

नाशिक : उद्योगवाढीसाठी नाशिकमध्ये पोषक वातावरण असताना अनेकदा प्रशासनाकडून उद्योजकांना पाहिजे त्या प्रमाणात सुविधा देण्यास होत असलेली दप्तर दिरंगाई, औद्योगिक वसाहतीत प्राथमिक सुविधांचा असलेला...

ओझरच्या ‘त्या’ सिद्धिविनायक पतसंस्थेच्या सभेत गदारोळ

ओझर : येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी रुपयांचा अपहार झाल्याने एकच खळबळ महिन्याभरापूर्वी उडाली होती. या पार्श्वभूमीवर सभासदांनी संचालक मंडळाला धारेवर...

जिल्हा बँक करणार टॉप १५० थकबाकीदारांवर कडक कारवाई

कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे .जिल्हा स्थरावरील टॉप १०० थकबाकीदारांवर कारवाई सुरु झाल्यानंतर आता कळवण तालुक्यातील...
- Advertisement -

शिवध्वज रथयात्रेचा सप्तश्रृंग गडावर प्रारंभ

कळवण : तालुका छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण येथील नियोजित शिवस्मारकाजवळ स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना...

यूपीएससी टॉपर अशिमा मित्तल जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अशिमा मित्तल यांची नियुक्ती...

यात्रेच्या आठवणी : पाळण्यात बसण्याची विशेष हौस; चक्रीचीही मजा काही औरच !

नाशिक : गावातील सर्वात ‘डेअरिंगबाज’ माणसं कोण? तर यात्रेतील पाळण्याची मजा डोळे बंद न करता घेतात ते.. एकेकाळची धारिष्ठ्याची ही व्याख्या. यात्रा म्हटले की,...
- Advertisement -