नाशिक

शिंदे गटाच्या संघटना बांधनीला सुरवात; जिल्हाप्रमुखांच्या नेमणुका

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ शिंदे गटात प्रवेश केलेले दिंडोरीचे भाऊलाल तांबडे व अनिल ढिकले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात...

जिल्हा बँकेत संचालक व त्यांचे नातेवाईकच थकबाकीदार

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जाच्या खाईत लोटण्यात माजी संचालकांसह त्यांच्या नातेवाईकांनीच हातभार लावला आहे. बँकेने जाहीर...

नाफेडचा कांदा बाजारात येण्याच्या चर्चेने शेतकरी चिंतेत

लासलगाव : नगदी पीक असलेल्या कांद्याला केवळ हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव असताना नाफेड आता कांदा बाजारपेठेत आणणार आहे. अशा आशयाच्या चर्चेने...

घोटी : वेठबिगारी करणारी ११ बालके पालकांच्या स्वाधीन

इगतपुरी : तालुक्यातील उभाडेवाडी येथील कातकरी वस्तीवरील आदिवासी मुलांना अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी आणि बालमजुरी करण्यासाठी पाठविले जात असल्याची तसेच या बालकांचा शारीरिक छळ होत...
- Advertisement -

पंचनामे तातडीने पूर्ण करा : भुजबळ

लासलगाव : नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव, खेडलेझुंगेसह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा कालवा, गोदावरी उजवा कालवा या कालव्यांचा शेजारीस शेतामध्ये प्रंचड पाणी...

काकस्पर्शासाठी भाविकांना प्रतीक्षा; नैवेद्य देण्यासाठी कावळ्याची शोधाशोध

पंचवटी : पितृपक्षात काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी गोदाकाठी भाविकांना कावळ्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कावळ्यासाठी...

पावसाचा जोर कायम, पुढील चार दिवस बरसणार

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक या तालुक्यांमध्ये पावसाची कधी संततधार तर कधी जोरदार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून पाण्याचा...

कामावर निघालेल्या तरुणीवर काळाचा घाला

नाशिक : संततधार पाऊस सुरु असतानाच शेजारुन भरधाव वेगाने कार गेल्यामुळे गोंधळ उडून तरुणीची दुचाकी दुभाजकाला आदळली. गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात झालेल्या या अपघातात...
- Advertisement -

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राबविण्यात येणार्‍या इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत नाशिक महापालिकेचा नाशिक झिलर्स संघही सहभागी होणार आहे. या संघाचा ध्वज, टी-शर्ट,...

मनपा वैद्यकीय अधिकार्‍यांचे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट

नाशिक : सोशल मीडियावर बनावट अकाऊट किंवा क्लोन तयार करुन अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकारण समोर आले असतानाच महापालिकेचे आरोग्य अधिकारी...

स्मार्ट सिटीचा ‘तिसरा डोळा’ कधी उघडणार; सीसीटीव्हीची आश्वासनपूर्ती कधी ?

श्रीधर गायधनी । नाशिकरोड गेल्या आठवड्यात नाशिकरोड येथून शिरिष सोनवणे या व्यावसायिकाचे अपहरण व खूनाच्या घटनेने नाशिक हादरले आहे. आठ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाताला...

लम्पी रोखण्यासाठी औषधांचा खर्च शासन करणार : विखे-पाटील

संगमनेर : राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर...
- Advertisement -

कॉंग्रेसचा विक्रमवीर खासदार पडद्याआड; माणिकराव गावीत यांचं निधन

नाशिक : कोंग्रेसचे माजी खासदार, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. प्रकृती अस्वस्थ्तेमुळे त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार...

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन, नवापूर येथे उद्या होणार अंत्यसंस्कार

नाशिक - माजी केंद्रीय मंत्री मानिकराव गावित यांचे निधन झाले. ते आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आले होते. उद्या त्यांच्यावर नवापूर येथे उद्या...

‘सिव्हिल’चे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, एजंट नॉट रिचेबल

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रॅकेट उद्ध्वस्त करताच संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व एजंटांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे समजताच...
- Advertisement -