महाराष्ट्रनाशिक
नाशिक
Special Report : “नशिक महापालिकेचे १८ जावई”; परसेवेतील अधिकाऱ्यांमुळे स्वायत्तता धोक्यात
हेमंत भोसले । नाशिक
परसेवेतील अधिकार्यांना एकेकाळी महापालिकेत महत्प्रयत्नाने प्रवेश मिळत असताना आता मात्र अशा अधिकार्यांची बिनदिक्कतपणे खोगीरभरती सुरू आहे. नाशिक महापालिकेत एक नव्हे तर...
जालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद; काय म्हणताय नाशिक मधील मराठा संघटना ?
नाशिक : जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. नाशिकमध्येही...
दहावी सहावेळा अनुत्तीर्ण होऊनही मिळवली “पीएचडी”
नाशिक : उंच शिखर चढून जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वाटेतील खाचखळगे, काटेकुटे, अनेक अडसर सोपे वाटू लागतात आणि एक दिवस असा येतो की...
ग्रामीण पोलिस दलातील रणरागिनी अॅक्शनमोडवर; 23 दिवसांत केल्या 32 हातभट्टया उद्ध्वस्त
नाशिक : ग्रामीण पोलीस दलातील महिलांच्या पोलीस चार पथकांनी २३ दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ३२ हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पोलिसांनी ११ लाख ९४ हजार...
- Advertisement -
‘बालाजी वारी’त व्यंकटरमणा गोविंदाचा गजर; हजारो भाविकांचा सहभाग
नाशिक : गोविंदा गोविंदा चा जयघोष, डोळ्यांना लागलेली बालाजी दर्शनाची आस अन् चेहर्यावर ओसंडून वाहणारा भक्तिभाव अशा चैतन्यमय वातावरणात सुमारे अडीच हजारावर भाविकांनी शुक्रवार...
सर्वाधिक पावसाच्या तालुक्यातही दुष्काळाच्या झळा; भातपिके पाण्याअभावी करपली
नाशिक : अल निनो वादळाच्या फटक्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सूनचे आगाम उशिराने होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सुरवातीलाच जोरदार पावसाचे आगमन...
तिसर्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी
नाशिक : श्रावणातील तिसर्या सोमवारला विशेष महत्व असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसर्या श्रावणी...
अनधिकृत उपसा रोखण्यासाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत
नाशिक : नांदगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्यासाठी नागरिकांना पाणी मिळत नसताना धरणांच्या मृत साठयातून शेतीसाठी पाण्याचा अनधिकृत उपसा केला जात...
- Advertisement -
मुलींची छेड काढणार्या टवाळखोरांना नागरिकांनीच दिला ‘प्रसाद’
नाशिक : सातपूर येथील अशोकनगर परिसरात अल्पवयीन मुलींची टवाळखोर सातत्याने पाठलाग करून छेड काढत होते. बुधवार (दि ३०) रात्री हा प्रकार स्थानिक रहिवासी समजला...
कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत 9 लाखांचा गंडा
नाशिक : कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी संशयिताने ऑनलाईन एका युवकाला ९ लाखांना गंडविले. तर, घरबसल्या कामातून पैसे कमविण्याचे आमिष...
डीजेला बंदी, पारंपारिक वाद्यांना परवानगी; गणेश मंडळे अन् पोलिसांची बैठक
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नाशिक शहरात गणेशोत्सवात डीजेला बंदी कायम असून, सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. मंडळांनी मंडप उभारणी करताना...
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना काहीसा दिलासा; पिकविम्याच्या 25 टक्के रक्कम देण्याचे आदेश
नाशिक : जिल्ह्यातील ९२ महसूल मंडलांपैकी निम्म्याहून अधिक मंडलांवर दुष्काळाच्या तीव्रतेचे संकट घोंगावत असून, शेतीतील उभी पिके करपू लागली आहेत. आता पाऊस झाला तरीही...
- Advertisement -
अखेर, कांदा अनुदान खात्यावर जमा व्हायला सुरुवात, नाशिक जिल्ह्यासाठी 465 कोटींचा निधी
नाशिक : कांदा अनुदान थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक...
दोन आठवड्यांत 15 हजार राख्या गेल्या सातासमुद्रापार
नाशिक : भावा-बहिणीच्या नात्याचे बंध सातासमुद्रापारही तितकेच अतूट असल्याने गेल्या १५ दिवसांत तब्बल १५ हजारांहून अधिक राख्या परदेशात पाठविण्यात आल्या. रक्षाबंधनानिमित्त पोस्टाने अवघ्या ३०...
सतीश खरे पुन्हा अटकेत, आदर्श घोटाळा दडपल्याचा ठपका
नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा (Adarsh Civil Cooperative Credit Union Scam) दडपणार्या तात्कालीन जिल्हा उपनिबंधक (satish Khare) सतीश खरे...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement