नाशिक

29 संचालक, 15 अधिकार्‍यांना नाशिक विभागीय उपनिबंधकांची नोटीस

नाशिक : कर्ज वाटपात अनियमितता करणार्‍या 29 संचालक व 15 अधिकाऱी कर्मचार्‍यांना विभागीय सहनिबंधकांनी नोटीस बजावली असून 18 फेब्रुवारीपर्यंत कर्जफेड करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तर्फे चांदवड, देवळ्यात 23 ट्रॅक्टरचा लिलाव

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं धडक वसूली मोहिम हाती घेतलीय. यात आज चांदवड व देवळा तालुक्यातील २३ ...

Nashik Crime: धक्कादायक! मुलीचे लग्न मोडल्याचा कुटुंबियांनी काढला वचपा, बेदम मारहाण करून पेट्रोल टाकून तरुणाला जीवंत जाळले

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे एका युवकाला प्रेम प्रकरणातून गंभीर मारहाण करत जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत संबंधित युवक ५० टक्क्यांहून अधिक भाजला...

नाशिकच्या अभिजीत पार्क येथील वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग

नाशिक : येथील अभिजित पार्क कमल नगर कामटवाडे येथे वीज वितरण कंपनीच्या उघड्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. यात दोन मांजरांचा...
- Advertisement -

नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हाणामारी

नाशिक :  येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्र.७ मध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन दलालांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. नवीन नाशिकमधील दुय्यम निबंधक...

निवडणुकीच्या कामासाठी फक्त प्राथमिक शिक्षकच का?

नाशिक :- निवडणूक सर्वेक्षण असेल किंवा इतर कामांसाठी प्राथमिक शिक्षकांचीच नेमणूक का केली जाते? असा प्रश्न उपस्थित करत खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी...

चांदवडच्या डोंगराला पुन्हा आग,वनसंपत्तीचे प्रचंड नुकसान

चांदवड : मंगरूळ हद्दीत असलेल्या सातमाळा डोंगर रांगेत असलेल्या डोंगराला रात्रीच्या वेळी पुन्हा भीषण आग लागली असून, डोंगर जाळणार्‍याचा कोणीतरी शोध घ्या, असे चित्र...

विहिरीत ढकलून तरुणाचा खून; एकास आजन्म कारावास

नाशिक : विहिरीत ढकलून एकाचा खून करणार्‍या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी आजीवन सश्रम कावासाची शिक्षा सुनावली. अमोल त्र्यंबक मवाळ (२४,...
- Advertisement -

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड देण्यात येणारे विविध क्षेत्रातील ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने २०२२ च्या गोदावरी गौरव पुरस्कारासाठी...

ठाणापाडा येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिरांची दूरवस्था

सागर पाटील , गंगापूर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील हेमाडपंथी तीन मंदिरांची प्रचंड दूरवस्था झाली असुन, पुरातत्व खात्याबरोबरच तालुक्यातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झाली आहे....

वृध्द नागरिक, कलावंतांसाठी आडगावला होणार वृध्दाश्रम

नाशिक : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वप्न बघितले होते की, नाशिकमध्ये वृद्ध नागरिक आणि कलाकारांसाठी सुसज्ज असे वृद्धाश्रम असावे. हे स्वप्न...

नाशिक जिल्ह्यातून एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य

नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने...
- Advertisement -

लतादिदींच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे गुरुवारी (दि.१०) सकाळी ११.३० वाजता विसर्जन रामकुंडाजवळील अस्थीविलय कुंडामध्ये करण्यात आले. लतादिदींच्या अस्थी विसर्जनासाठी नागरिकांनी रामकुंडावर गर्दी केली...

काँग्रेसतर्फे जिल्हाभरात शर्म करो मोदी आंदोलन

 नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी मनमाड शहरात उमटले. काँग्रेस पक्षाच्या वतीने शर्म करो मोदी आंदोलन करण्यात...

नाशिक महापालिकेच्या बजेट मध्ये आयुक्तांची खोटी आश्वासनं

नाशिक : निवडणुका तोंडावर आल्या की राजकारणी मंडळी आश्वासनांची खैरात करतात असा सर्वसामान्यांचा ग्रह आहे आणि तसा अनुभवही प्रत्येक निवडणुकीला येतो. विशेषत: महापालिकेचे बजेट...
- Advertisement -