नाशिक

५० महिला झाल्या स्वावलंबी रिक्षाचालक, पहिल्या दोघींना ‘दिव्यआकांक्षा’कडून रिक्षा सुपूर्द

नाशिक : महाराष्ट्र शासन अबोली रिक्षा प्रकल्प माध्यमातून कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन व मनसे प्रणित दिव्य आकांक्षा सामाजिक बहुद्देशीय...

जिल्हाधिकारी कार्यालय खड्ड्यात; परिसरात खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे जीवघेणा प्रवास

नाशिक : जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठया प्रमाणावर खडडयांचे साम्राज्य पसरल्याने जिल्हा प्रशासनाची वाट बिकट झाली आहे. जिल्हाभरातून नागरिक विविध कामांसाठी...

इंडिया आघाडीची एकजूट अत्यंत मजबूत; चंद्रकांत हांडोरे यांची पुष्टी

नाशिक : इंडिया आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. आगामी काळात इंडिया आघाडीचे सरकार येईल. आघाडीचे सरकार सर्वधर्म समभावाचे सरकार असेल. इंडिया व भारत असा...

मराठा समाजाकडून आंदोलन सुरूच; नांदगावला रास्तारोकोसह ‘मुंडन’ आंदोलन

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनास बसलेल्या मराठा समाज कार्यकर्त्यांना पोलीसानी जो अमानुष लाठीचार्ज करून अनेक निष्पाप कार्यकर्त्यांवर...
- Advertisement -

संभाजीराजे छत्रपती शेतकऱ्यांच्या बांधावर जात व्यथा जाणून घेणार; दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

नाशिक : स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती शनिवार आणि रविवार दोन दिवसीय नाशिक दौर्‍यावर येत असून या दौर्‍या दरम्यान ते शेतकर्‍यांच्या बांधावर जात त्यांच्या...

‘गृहमंत्री राजीनामा द्या’; सटण्यात कडकडीत बंद, साक्री-शिर्डी महामार्गावर रास्तारोको

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी) येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.५) शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...

साधुग्रामसाठी जागा आरक्षित करा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची मागणी

नाशिक : येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयासाठी प्रशासनाने नियोजन सुरू करावे, साधू-महंतांच्या आखाड्यांसाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जागा अधिग्रहीत करण्यात यावी, तसेच मुलभूत...

‘आधी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवा’; चेन्नई-सूरत महामार्ग भूसंपादनावरून आमदार आक्रमक

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो निओपाठोपाठ नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणार्‍या सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर एक्स्प्रेस महामार्गाच्या कामाला आगामी काळात सुरुवात होणार आहे. या...
- Advertisement -

आशादायी खुशखबर! गुरुवारपासून नाशिकसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज

नाशिक : पावसाने पाठ फिरवल्याने जिल्हयात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतांना आता शेतकरयांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हयात गुरूवार (दि. ७) पासून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट...

जन्माष्टमी सोहळयानिमित्त इस्कॉन मंदिरात मांदियाळी; सलग 12 तास कीर्तन, 30 हजार लाडुंचे वाटप

नाशिक : नाशिक शहरातील विविध मंदिरात जन्माष्टमीची तयारी करण्यात आली आहे. शहरातील इस्कॉन मंदिरात तीन दिवसांच्या जन्माष्टमी सोहळ्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी 12 तास...

शरद पवारांशी गद्दारी करणार्‍यांना नक्कीच धडा शिकवेल; नाशिकमध्ये युवा नेत्याचे आव्हान

नाशिक : शरद पवारांनी ज्यांना ज्यांना मोठे केले तेच लोक आज स्वार्थासाठी सोडून गेले असून तीच लोक भाजपचे गुणगान गात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये प्रचंड...

पंकजा मुंडेंनी थापल्या भाकरी; आदिवासी पाड्यावर घेतला गावरान जेवणाचा आस्वाद

नाशिक : शिवशक्ती परिक्रमा (Shivshakti Parikrama) यात्रेनिमित्ताने सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे आलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एकलव्यनगर ठाकर आदिवासी पाड्यास भेट दिली. येथे...
- Advertisement -

नाशिकमध्ये पुन्हा फुटला तलाठी परीक्षेचा पेपर?; तरुणीकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस?

नाशिक : म्हसरूळमध्ये गेल्या महिन्यात तलाठी पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी (दि.५) पुन्हा म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील नामांकित शैक्षणिक संस्थेत पेपर फुटीचा प्रकार...

15 वर्षापासून शाही मिरवणूक मार्गावरील वीज तारांचा प्रश्न ‘लटकलेलाच’

नाशिक : गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच या मार्गावरील उघड्या वीज तारा तातडीने काढण्यात याव्या यासह विविध उपाययोजनां संदर्भात गणेश मंडळाच्या...

शिक्षकदिनीच जिल्हा परिषदेच्या शाळेतील ‘मुख्याध्यापक तर्राट’

नाशिक : शिक्षकदिनाचे औचित्य साधून एकीकडे शाळा-शाळांमधून जीवनाला दिशा दाखवणार्‍या शिक्षकांप्रती ॠणनिर्देश व्यक्त केले जात असतांना दुसरीकडे दिंडोरी तालुक्यातील धागुर जुने येथील जिल्हा परिषदेच्या...
- Advertisement -