नाशिक

इलेक्ट्रीक वाहनांसाठी नाशकात चार्जिंग स्टेशन्स

नाशिक : प्रदूषण निर्मूलनासाठी इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्याच्या हेतूने राज्य शासनाने विशेष धोरण तयार केले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेमार्फत तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती केली जाणार...

मनमाडच्या पानेवाडी प्रकल्पातही कोरोनाचा शिरकाव

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांसोबत कोरोनाच्या रडारवर आता मनमाड शहरातील शासकीय कार्यलय आले असून, काही दिवस अगोदर शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षक कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची घटना...

लॉकडाऊनची अफवाच

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शहरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून वेळेबाबतही निर्बंध लागू करण्यात आल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने व्यापार्‍यांसह...

जिल्हा शल्यचिकित्सकांसह महापालिकेचे चार डॉक्टर कोरोनाबाधित

जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत असतानाच, आता जिल्हयातच्या आरोग्याची धुरा सांभाळणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह महापालिकेचे चार डॉक्टर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला...
- Advertisement -

नामको हॉस्पिटलच्या रुग्णांना मिळणार प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी

नाशिक : शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको हॉस्पिटलला रुग्णांच्या उपचारासाठी प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी संलग्नीकरणाला मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे गंभीर आजारांच्या रुग्णांना...

नायलॉन मांजा विक्रेत्यांना अटक;३९ रिळ जप्त

नाशिक : शहरात नायलॉन मांजामुळे सातपूर आणि उपनगरमध्ये चार नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्यानंतर शहर पोलीस सतर्क झाले आहेत. या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहर...

वैद्यकीय महाविद्यालयात भरती

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण सात विषयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या...

नाशकात कोरोना रुग्णांचे रोज नवे उच्चांक

नाशिक : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नवीन वर्षात दररोज उच्चांकी रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. गुरुवारी (दि.६)...
- Advertisement -

वृत्तपत्र, मराठी पत्रकारितेमुळे विश्वासार्हता टिकून : जिल्हाधिकारी

नाशिक : सध्या डिजिटल माध्यमांचे युग असले तरी या माध्यमांच्या भाऊगर्दीत खरे व खोटेपणातील सीमारेषा अस्पष्ट होत आहे. अशा काळात वृत्तपत्र माध्यमांनी व मराठी...

रुग्णसंख्या वाढत राहिल्यास बाजारपेठा बंद

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता आठवडाभरात सुमारे चारपटीने रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात ‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’चा निर्णय घेण्यात आला. मात्र,...

शासकीय काम अन्‌ सहा महिने थांब

नाशिक : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यापीठांनी महाविद्यालयापर्यंत वेळेत सूचना न पाठवल्यामुळे गुरुवारी (दि.6)...

आव्हाडांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला – भुजबळ

नाशिक : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादळ उठले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आव्हाड यांच्यावर...
- Advertisement -

वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून बंद!

महाविद्यालयांपाठोपाठ आता जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून (दि.१०) बंद करण्याचा निर्णय नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. मात्र, इयत्ता दहावी व...

अंबडमध्ये जबरी घरफोडी

  नाशिक शहरातील तीन फ्लॅटमध्ये जबरी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले असून, चोरट्यांनी तीन घरांमधून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामटवाडा, अंबड येथे घडली....

ट्रक बाजूला घेण्यास सांगितल्याने बापलेकाला मारहाण

वीटांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रक बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणातून दोघांनी बापलेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना प्रशांत नगर, पाथर्डी फाटा येथे घडली. याप्रकरणी रोहिदास निर्मल...
- Advertisement -