नाशिक

करोना नियमांनी लग्नांचा वाजला बॅण्ड

नाशिक : ओमायक्रॉनच्या धर्तिवर राज्य सरकारने लग्न समारंभांवर निर्बंध घातल्याने रविवारी पहिल्याच दिवशी याची अंमलबजावणी करताना वधु-वरांसह आयोजकांचाही ‘बॅण्ड’ वाजला. ऐनवेळी वर्‍हाडींपैकी कुणाला येऊ...

हॉटेलच्या मजल्यावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

नवीन नाशिक : हॉटेलमधील मजला चढत असताना अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे जात जाऊन ३५ फूट खाली दगडांवर पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयाशेजारील...

अवकाळी पावसामुळे आंब्यांचा मोहोर लांबला

देवगाव : यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबापिकावर परिणाम होणार असून, उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे.नाशिक जिल्ह्यात...

लॉकडाऊनचे सर्वाधिकार राज्यांना

नाशिक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील ‘डेल्टा’ या विषाणूपेक्षाही तिप्पट वेगाने पसरणार्‍या ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण देशात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश...
- Advertisement -

फसव्या कॉल्समध्ये भारत टॉपवर

 नाशिक : भारतात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरी, आता भारतात वर्षभरात फसव्या कॉलमध्येदेखील प्रचंड वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर...

बैलगाडा शर्यत भोवली : शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा

नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या परवानगीविनाच ओझर येथे बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्या माजी आमदार अनिल कदम यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रचंड गर्दीत...

उदासिनतेमुळे थांबलेला ६६० मेगावॅट प्रकल्प सुरु करा – आ. अहिरे

नाशिक : एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतांना वीज निर्मिती कंपनीकडून उदासीनता दाखवली जात आहे, वीज उत्पादनाचा खर्च अधिकारी व प्रशासनाकडून...

रिचार्जसाठी चारशे रुपये न दिल्याने मित्रावर चाकूहल्ला

मोबाईल रिचार्जसाठी चारशे रुपये न दिल्याने एका तरुणाने मित्रावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्वकर्मा मंदिरासमोर, गंगासागर, श्रमिकनगर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी ऋतिक देवराम इंगळे...
- Advertisement -

मूलबाळ होत नसल्याने पत्नीवर अत्यावर

लग्नात मानपान व हुंडा न दिल्याने आणि मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीवर शिवीगाळ व मारहाण करत अत्याचार केल्याची घटना आसाराम नगर, यावल (जि. जळगाव)...

लॉकडाऊन इफेक्ट : पतीने केला मोबाईल ब्लॉक; पत्नीची आत्महत्या

बीएससी परीक्षेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेला लॉकडाऊनमुळे सासरी जाता आले नाही. मात्र, राग मनात ठेवून पतीने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करत दुसरे लग्न करणार असल्याचे...

प्रेमसंबंधास नकार; अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी

प्रेमसंबंध ठेवण्यास महिलेने नकार दिल्याने तरुणाने अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना देवळाली कँम्प येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात तक्रार...

वीजबिल वसुलीसाठी महावितरणचा धडाका

नाशिक : कसमादे परिसराचे मुख्य पीक असलेल्या कांदा लागवडीच्या ऐन हंगामात कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता रोहित्रांचा विद्युत पुरवठा...
- Advertisement -

निफाडला पारा घसरला; तापमान ६.५ अंशावर

लासलगाव : निफाड तालुक्यात थंडिचा जोर वाढला आहे. शनिवारी (दि. २५) निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा ६.५ अंशावर घसरल्याची नोंद झाली....

एचएएल कामगार संघटना त्रैवार्षिक निवडणुकीत जागृती पॅनलचा डंका

ओझर : येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी 24 जून रोजी मतदान झाले. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या एचएएल कामगार संघटनेची...

परवानगीविनाच रंगली बैलगाडा शर्यत; कोरोना नियमही धुळीत

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीविनाच नाशिकच्या ओझर येथे माजी आमदार अनिल कदम यांनी शनिवारी (दि.२५) परस्पर बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. सकाळपासून यासाठी जय्यत तयारी सुरू...
- Advertisement -