नाशिक

प्रेमसंबंधास नकार; अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी

प्रेमसंबंध ठेवण्यास महिलेने नकार दिल्याने तरुणाने अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना देवळाली कँम्प येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात तक्रार...

वीजबिल वसुलीसाठी महावितरणचा धडाका

नाशिक : कसमादे परिसराचे मुख्य पीक असलेल्या कांदा लागवडीच्या ऐन हंगामात कृषी पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता रोहित्रांचा विद्युत पुरवठा...

निफाडला पारा घसरला; तापमान ६.५ अंशावर

लासलगाव : निफाड तालुक्यात थंडिचा जोर वाढला आहे. शनिवारी (दि. २५) निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा ६.५ अंशावर घसरल्याची नोंद झाली....

एचएएल कामगार संघटना त्रैवार्षिक निवडणुकीत जागृती पॅनलचा डंका

ओझर : येथील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी 24 जून रोजी मतदान झाले. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या एचएएल कामगार संघटनेची...
- Advertisement -

परवानगीविनाच रंगली बैलगाडा शर्यत; कोरोना नियमही धुळीत

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीविनाच नाशिकच्या ओझर येथे माजी आमदार अनिल कदम यांनी शनिवारी (दि.२५) परस्पर बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. सकाळपासून यासाठी जय्यत तयारी सुरू...

Bullock Cart Race : नाशिक-ओझरमधील बैलगाडा शर्यतीला परवानगी नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिकमध्ये ओझरमधील बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये. अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता परवानगीशिवाय शर्यत...

शाळा मान्यता, पदोन्नती एकाच ठिकाणी:टीईटी घोटाळा

नाशिक : टीईटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे हे नाशिकला शिक्षण उपसंचालक असताना एकाच ठिकाणी शाळांना मान्यता, शिक्षण सेवकांना पदोन्नती देत होते. शालार्थ आयडी...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन

नाशिक : प्रत्येक घटनेमागे कारण असते आणि प्रश्न उपस्थित केल्याशिवाय  कोणत्याही घटनेमागील सर्व कारणांचा शोध घेता येत नाही.  म्हणून समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी...
- Advertisement -

नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री : जिल्हा परिषद रोखणार कर्मचार्‍यांचे वेतन

नाशिक : ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषदेत ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ या संकल्पनेची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे...

अमोल इघे हत्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करुन कारवाई करणार: गृहराज्यमंत्री

नवीन नाशिक : युनियनच्या वादातून अमोल इघे यांचा खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, दोषारोपपत्र दाखल करुन चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई...

‘आरटीई’साठी एकच लॉटरी

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकांतील पाल्यांसाठी शाळांमध्ये राखीव असणार्‍या २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छूकांना १...

पंचवटीत जुन्या वादातून युवकाची हत्या; पाच जणांना अटक

नाशिक : जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने दोन तरुणांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना...
- Advertisement -

महिलेचा विधानभवनबाहेर नाशिक पोलिसांविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक : विधानभवनाबाहेर महिलेने नाशिक शहर पोलीस तक्रार घेत नसल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.२४) अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने...

मालेगावात तलवारींचा साठा जप्त; दोघांना अटक

मालेगावात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस इन अ‍ॅक्शेन मोडमध्ये आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (दि.२४) दोघांना अटक करत त्यांच्या...

अबब ! सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात वृद्धाने गमावले ७ लाख

वेगवेगळे उपाय करुन सेक्स स्टॅमिना वाढवण्याच्या नादात तरुणाई स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याच्या घटना उघडकीस येत असताना आता नाशिकमधील ६७ वर्षीय वृद्धाने सेक्स स्टॅमिना...
- Advertisement -