नाशिक

पुतळ्याचे भाग, विणा, तलवार लपवणार्‍या दोघांना अटक

चोरी केलेल्या ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे भाग, विणा, तलवार लपवून ठेवणार्‍या दोघांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून...

नाशकात तळीरामांना ‘एक्साईज’चा ऑनलाइन ‘आधार’

नाशिक जिल्ह्यातील ७ हजार ३३३ तळीरामांना देशी-विदेशी मद्य पिणे, खरेदी आणि जवळ बाळगण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज), नाशिकतर्फे ऑनलाईन मद्य पिण्याचा परवाना देण्यात...

धक्कादायक : नाशकात ओमायक्रॉनचा शिरकाव?

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरियंटने नाशिकमध्ये शिरकाव केला आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी...

मिळकत सर्वेक्षण : ठेकेदाराला कोट्यवधी; तरीही पालिका कर्मचाऱ्यांकडून फेर सर्वेक्षण

नाशिक : महापालिकेच्या मिळकतींचे वास्तववादी सर्वेक्षण करण्यासाठी जिओ इन्फोसिस कंपनीला काम देण्यात आले खरे; परंतु या कामावर कोट्यवधींचा खर्च करुनही महापालिका कर्मचार्‍यांना फेर सर्वेक्षण करण्याचे...
- Advertisement -

जिल्हा नियोजन तक्रार निवारण उपसमितीची केवळ घोषणाच

 नाशिक : जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपाबाबत लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींची दखल घेत पाच आमदार व वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांचा समावेश असलेली उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय...

सरकारविरोधात जनतेने निवडणुकीत राग व्यक्त करावा : राज ठाकरे

नाशिक : लोकांच्या हितासाठी तुम्हाला हे राज्य दिले आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. आज आरोग्य विभाग असो अथवा म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीचा प्रकार...

डम्पर-कार अपघातात नाशिकचे डॉ. ज्ञानेश्वर महाजन ठार

नाशिक:मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाताना ओव्हरटेक करण्याच्या नादात कारने डम्परला धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेदरम्यान रायगडनगर, वाडीवर्‍हे येथे घडली....

गर्गे स्टुडिओ : साडेआठ लाखांच्या लुटीतील परप्रांतिय टोळीला अटक

नाशिक - शिल्पकार मंदार गर्गे यांच्या बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओत शुक्रवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने सुरक्षारक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून ८ लाख...
- Advertisement -

वडिलांच्या वियोगातून एकुलत्या एक मुलाची आत्महत्या

नाशिक : इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१३) सकाळी ८ वाजेदरम्यान घडली. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यापासून...

आश्रमशाळेतल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत नववीत शिकत असलेली रोहिणी बापू वड या विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेत वस्तीगृहात आत्महत्या केली. या घटनेमुळे...

एसटीत मोठा भ्रष्टाचार; तो थांबला तरच प्रश्न सुटेल

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे. एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय सेवा चांगली चालणार नाही, असे सांगतानाच भ्रष्टाचाऱ्यांना...

अजब मागणी! प्राचार्यच म्हणतात ट्रिपल सीटला परवानगी द्या

राजूर: बससेवा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना मोटरसायकलवरुन ट्रीपल सीट वाहतुकीस परवानगी द्या, अशी मागणी तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केली आहे. या अजब मागणीमुळे पोलिसांसमोरही पेच...
- Advertisement -

पवारांच्या नेतृत्वात २०२४ मध्ये दिल्लीत होईल चमत्कार!

नाशिक : देशात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४...

केटीएचएम महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना आयडीबीआयमध्ये नोकरी

नाशिक:मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर ११ विद्यार्थ्यांची आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्हपदी तर दोन विद्यार्थ्यांची टीसीएस आणि एकाची एचडीएफसी बॅँकेत निवड झाली आहे. प्राचार्य डॉ....

भरदिवसा तरुणावर टोळक्याचा हल्ला

 नाशिक : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने २० वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१२) रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात घडली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद...
- Advertisement -