नाशिक

पवारांच्या नेतृत्वात २०२४ मध्ये दिल्लीत होईल चमत्कार!

नाशिक : देशात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४...

केटीएचएम महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना आयडीबीआयमध्ये नोकरी

नाशिक:मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर ११ विद्यार्थ्यांची आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्हपदी तर दोन विद्यार्थ्यांची टीसीएस आणि एकाची एचडीएफसी बॅँकेत निवड झाली आहे. प्राचार्य डॉ....

भरदिवसा तरुणावर टोळक्याचा हल्ला

 नाशिक : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने २० वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१२) रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात घडली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद...

नाशिकमध्ये ४४ कोटींची प्रकरणे निकाली

नाशिक : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्ह्यात शनिवारी (दि.११) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजारो प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून ४४...
- Advertisement -

भऊर गावातली लक्ष्मी पवार दिल्लीत चमकणार

देवळा: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत डीजी-एनसीसीच्या वतीने विशेष राष्ट्रीय अखंडता शिबिरात विजय मालिका आणि संस्कृतीचा महासंगम या महोत्सवाचे १० ते १९ डिसेंबरदरम्यान दिल्लीत आयोजन करण्यात आले...

अर्धवेळ ग्रंथपालांच्या माहितीविषयी शिक्षण विभागच संभ्रमावस्थेत

नाशिक :  गेल्या तीन वर्षापासून अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे. हेच अजून शिक्षण विभागाला न समजल्याने दरवर्षी वेगवेगळी पत्रके काढून शिक्षण...

नाशिकमध्ये अखेर एमआरआय यंत्रणा सुरू; दरातही भरीव सवलत

नाशिक:कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या रुग्णालयात एमआरआय मशीनद्वारे तपासणी सुरू करतानाच दरातही भरीव सवलत देत दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालये, आस्थापनांच्या तुलनेत...

गॅदरिंग मध्ये डीजे वाजवल्याने ‘सिम्बॉयसिस’ महाविद्यालयावर गुन्हा दाखल

नवीन नाशिक:पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत महाविद्यालय परिसरात डीजे सह गॅदरिंगचे आयोजन केले म्हणून सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या आयोजकांवर १८८ प्रमाणे अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल...
- Advertisement -

सारदयात गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले

तरसाळी:बागलाण तालुक्यातील सारदे गावाशेजारील रस्त्यावर अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणार्‍या पिकअप वाहनाला सतर्क नागरिकांच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी शुक्रवार (दि.१०) रोजी ताब्यात घेतले. या भागातील आठवड्याभरात...

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी २० डिसेंबरला जाहीर होणार प्रभाग रचना

नाशिक:महापालिकेच्या १३३ जागांसाठी तीन सदस्यीय पद्धतीने तयार केलेल्या ४४ प्रभागांच्या कच्चा रचनेच्या आराखड्याची शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर लागलीच संबंधित प्रभाग...

स्मार्ट सिटीची ट्रायल रन नाशिककरांसाठी ठरली डोकेदुखी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या नावाखाली अगोदरच शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने व्यावसायिक आणि नागरिकांची डोकेदुखी ठरली असताना शनिवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा...

चाळीसगाव-धुळे दरम्यान मेमू लोकल धावणार

नाशिकरोड: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात पॅसेंजरऐवजी सोमवारपासून (दि.१३) मेमू लोकल गाडी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली. यापुर्वी भुसावळ विभागात दोन मेमू गाड्या...
- Advertisement -

ओबीसी आरक्षणामुळे उमेदवारांचे ‘वेट अँन्ड वॉच

नाशिक:नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, निफाड, कळवण आणि दिंडोरी येथील ८५ जागांसाठी ३१९ उमेदवार निवडणूक लढविण्यास पात्र ठरले आहेत....

अखेर जीवन प्राधिकरण विभागाला आली जाग

लासलगाव:शहरामध्ये कांद्याबरोबर चर्चेत राहणारा दुसरा विषय म्हणजे पाणीपुरवठा एक ना अनेक कारणांमुळे नेहमी लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजना नेहमी विस्कळीत राहत असते या...

दुसर्‍या डोससाठी नाशिककरांची बेफिकरी

नाशिक:महापालिकेने सुमारे अठरा वर्षांवरील १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांचे लक्ष लसीकरणासाठी निश्चित केले होते. त्यापैकी गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीत १२ लाख ०४ हजार...
- Advertisement -