नाशिक

आनंदवलीच्या गढीत आढळले भुयार

नाशिक : आनंदवल्ली येथील पेशवे राघोबादादा व आनंदीबाई यांच्या गढीच्या जागेवर खोदकाम करत असताना भुयार आढळून आले आहे. भुयाराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून,...

देवळाली सेना-राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी!

नाशिकरोड : भगूर नगर परिषदेच्या मतदार यादीत हजारो बोगस मतदार असल्याच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षा अनिता करंजकर, नगरसेवक दीपक...

मोठा निर्णय : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना नोकरी

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. या आदेशाच्या आधारे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर...

मरळगोई येथील महिला सरपंचाची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

लासलगाव - मरळगोई खुर्द ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांनी मंगळवारी (दि.२२) त्यांच्या राहत्या घरी रात्री साडेआठदरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. सरपंच...
- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द

नाशिक : बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदार असलेल्या प्राथमिक विविध विकास सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रथम घ्याव्यात, नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, असे...

‘फेलो’मुळे सामाजिक दायित्वात वाढ

देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये स्थानबद्ध झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, माजी अधिष्ठाता आणि शैक्षणिक क्षेत्रात १०७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मविप्र समाज...

ठेकेदाराची बनवाबनवी! वेतन १० हजार प्रतिज्ञापत्र मात्र २२ हजारांचे

नाशिक - शहर स्वच्छतेसाठी सातशे कर्मचारी नियुक्तीचा ठेका घेणार्‍या वॉटर ग्रेस कंपनीच्या तक्रारींचा पाढा महासभेत वाचला गेल्यानंतर आता संबंधित ठेकेदाराने कर्मचार्‍यांना ब्लॅकमेलिंग सुरु केल्याची...

प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत रंगणार काव्योत्सव

नाशिक - शहरात होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी आयोजकांनी रसिकांसाठी कालिदास कलामंदिर येथे तीन कार्यक्रमांची मेजवाणी आयोजित केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी विज्ञान...
- Advertisement -

नाशिकच्या पंचवटीतील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

नाशिक - पंचवटीतील प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व्हे क्रमांक १५९(पै.) या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या संपादनात झालेल्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त (शहर) सुरेश...

मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविनाच रंगणार सारस्वतांचा मेळा

नाशिक शहरात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, मुख्यमंत्री...

नाशिक महापालिकेच्या कर्मचार्‍यास सातपूर भागात मारहाण

सातपूर - आनंद छाया परिसरात सातपूर विभागीय कार्यालयाचे पाणीपट्टी व घरपट्टी विभागाचे कर्मचारी प्रदीप खोडे हे थकबाकी वसुली करण्यासाठी आठ हजार वसाहत, सम्यक चौक...

पोलीस भरती परीक्षेतील अपयशाने तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक : पोलीस भरती परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात...
- Advertisement -

दरीत कार कोसळली; दोन जखमी

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात कारवरील ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळली. रविवार (दि. २१) रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना...

एचएएल कामगार संघटनेच्या निवडणुकीस टाळाटाळ

ओझर : येथील एचएएल कामगार संघटनेची निवडणूक घेण्यास शासनाने व जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असली तरी व्यवस्थापनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर...

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक पुन्हा नापास

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात नाशिककरांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. मागील वर्षी अकराव्या स्थानी असताना पहिल्या दहामध्ये येण्याचा निश्चय करण्यात आला...
- Advertisement -