नाशिक

शेतकरी-व्यापार्‍यांमध्ये मक्याच्या भावावरून वाद

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात मक्याला सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असतांना दुपारी अचानक ढगाळ हवामान...

सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी; सत्यजित बच्छाव महाराष्ट्र संघात

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव या वर्षी देखील महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी (T-20) स्पर्धेकरिता निवडण्यात आला आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे टी-ट्वेंटी...

दिवाळीनंतरच मिळणार महापालिका कर्मचार्‍यांना पदोन्नती

महापालिका कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची फाईल अंतिम स्वाक्षरीसाठी आयुक्त कैलास जाधव यांच्या टेबलावर असली तरी आयुक्तांना कार्यबाहुल्यामुळे या फाईलचा अभ्यास करण्यास वेळ नाही. परिणामी यंदाच्या दिवाळीतही...

महावितरणच्या मुख्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी ठोकले टाळे

नाशिकसह चार जिल्ह्यांचा कारभार पाहणाऱ्या नाशिकरोड येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाला संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी (दि.२६) टाळे ठोकले. खासदार हेमंत गोडसे व माजी आमदार...
- Advertisement -

फराळ महागला, किराणा मालालाही भाववाढीचा तडका

नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा आणि ड्रायफ्रुटच्या मालाला मागणी वाढली आहे. परंतु यंदा तेलाचे दर वाढल्याने फराळाच्या पदार्थांना महागाईचा तडका बसला आहे. तेलावर उपकर...

गॅस दरवाढीमुळे फराळाची चवही महागणार

नाशिक : दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच पाहुण्यांच्या पुढ्यात ठेवण्यात येणार्‍या फराळासाठी नाशिकमधील मिठाईची दुकाने सजली आहेत. चकली, अनारसे आणि रूचकर चिवडा ही नावे...

अभिनेता झालो आणि सायन्समध्ये संशोधन करायचं राहून गेलं

नाशिक - आवडीतून अभिनयाचा छंद जडला आणि त्यातून अभिनेता बनलो. खरंतर मी विज्ञान विषयात संशोधन करणार होतो. मात्र, आयुष्यात दिशा बदलणारी माणसं भेटत गेली....

दिवाळी झाली गोड! महापालिका कर्मचार्‍यांना १५ हजार सानुग्रह अनुदान

नाशिक - कोरोना संकटातून बाहेर पडताना परिस्थिती पूर्वपदावर येत असताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका कर्मचार्‍यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापौर...
- Advertisement -

अखेर ठरलं! अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला ३ डिसेंबरचा मुहूर्त

नाशिक - कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. त्यानुसार आता हे संमेलन ३,...

राज्यातील पहिले पक्षीघर नाशकात : पक्षांना मिळणार हक्काचा निवारा

पंचवटी ; वाढत्या शहरीकरणामुळे शहरासह आजुबाजुच्या परिसरात मोठया प्रमाणावर वृक्षतोड करुन सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. त्यामुळे शहरात वृक्षांची संख्या घटली आणि त्याचा परिणाम...

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास १७ टक्क्यांनी महागला

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली असतानाच आता एसटी महामंडळानेही भाडेवाढीचा निर्णय घेत त्यात तेल ओतले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने घेतलेला हा...

‘परीक्षेतील गोंधळाची चौकशी करुन अहवाल देणार’

नाशिक :आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या ५४ पदांसाठी नाशिकमध्ये ४६ केंद्रांवर परीक्षा झाली. या केंद्रांवर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजता परीक्षा...
- Advertisement -

कांदेंवर नाही कांद्यावर बोलणार; वादाच्या प्रश्नावर भुजबळांचं मौन

नाशिक - नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ विरूध्द सुहास कांदे असा वाद पेटला होता. त्यातच आता नाशिक दौर्‍यावर आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय...

कोविड मदनिधीसाठी स्वतंत्र प्राधिकरण

नाशिक : कोविडमुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या कुटुंंबियांना शासनाकडून देण्यात येणार्‍या मदतनिधीबाबतची कार्यपद्धती शासनाकडून लवकरच अधिसूचित केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पूर्ण...

भुजबळांना नांदगावचा नाद सोडायला लावू, राऊतांकडून कांदेंच्या भूमिकेचे समर्थन

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर दोषारोप करत थेट न्यायालयात याचिका दाखल केलेली असताना शिवसेना नेते...
- Advertisement -