नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशकातील वाहतूक मार्गात बदल; ‘या’ मार्गाने प्रवास टाळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.१४) जुने नाशिकमधून मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय, नाशिक रोड आणि अंबड परिसरातही जल्लोषात मिरवणूक काढली जाणार...

सराईत चोरट्यास अटक; १० मोबाईल, ४ दुचाकी जप्त

आडगाव पोलिसांनी सापळा रचून दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात तब्बल १० मोबाईल व चार दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी जबरी चोरी व...

उपचारासाठी आलेल्या युवकांची जिल्हा रुग्णालयात हाणामारी

उपचारासाठी दाखल झालेल्या दोन गटातील युवकांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात तुफान हाणामारी केली. ही घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान घडली. संशयितांनी एकमेकांना बेदम...

कसली आली भाविकांची सोय? लॉजेसमध्ये चक्क कुंटणखाने

नाशिक-त्र्यंबक रोडवर भाविकांच्या सोयीच्या नावाखाली बांधलेले लॉजिंगमध्ये कुंटणखाने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी काही लॉजचालकांकडून महाविद्यालयीन तरुणींचाही वापर केला जात असल्याचे...
- Advertisement -

नाशिक बाजार समितीत ९० लाखांच्या अपहारप्रकरणी अखेर बडतर्फ कर्मचाऱ्यावर गुन्हा

काही वर्षांपूर्वी बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा बाजार समितीत अपहार केल्याची घटना घडली होती. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९०...

थोरात मोठे नेते पण,त्यांना नगर जिल्हयात एकही जागा मिळवता आली नाही : विखे

काँग्रेस पक्षातील मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक नेते स्वत:चे पद टिकवण्यासाठी काम करत...

या अभियानातून नाशिक होणार ‘जलसमृद्ध’

धरणांमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शहरातील उद्योजक व सामाजिक संघटनांनी एकाच व्यासपीठावर येत ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान हाती घेतले आहे. गंगापूर धरण येथून...

नाशकात चोरट्यांचा सुळसुळाट; तीन दुचाकी लंपास

नाशिक शहराच्या उपनगरीय परिसरातून तीन दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. रविराज राजेंद्र भावसार (रा. तिडके कॉलनी) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीके २२८३) सोमवारी...
- Advertisement -

 वेशांतर करुन अल्पवयीन मुलीचा लॉजमध्ये प्रवेश

पंचवटीतील एक अल्पवयीन हिंदू मुलगी मुस्लिम मित्रासोबत चक्क बुरखा घालून त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, आधीच्या मित्राने लॉजमध्ये दोघांना पकडले....

७० अनधिकृत लॉजधारकांना नोटीसा; कारवाई मात्र शून्य

त्र्यंबक रोडवरील लॉजिंगचा विषय अतिशय गंभीर बनत चालला असून, अनेक जणांनी शासनाच्या नाकावर टिच्चून कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर पद्धतीने इमारती उभ्या केल्या आहेत....

जिल्ह्याला उन्हाचा तडाखा, त्यात पाणीटंचाईचे संकट

वणी । आग ओकणार्‍या सूर्यामुळे तापमान वाढून जनजीवन विस्कळीत झाले असुन, दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढु लागली आहे. काही भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना...

बाणगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी ओझरकरांचा पुढाकार

ओझर । नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, बाणगंगा बचाव समिती व नागरिकांच्या प्रयत्नांतून अखेर शहरातील बाणगंगा नदीस्वच्छतेच्या कामाला सुरूवात झाली. या उपक्रमामुळे काही दिवसांत प्रदूषणाच्या...
- Advertisement -

उन्हामुळे अंगाची लाही, जिल्ह्यात कांदा काढण्याची घाई

शशिकांत बिरारी । कंधाणे कमी पर्जन्यमानामुळे तीव्र दुष्काळाच्या झळा, कांदा रोपांची टंचाई, गगनाला भिडलेले रासायनिक खतांचे दर, वाढलेली मजुरी, अनियमित भारनियमन अशी संकटांची मालिका पार...

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.९) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गौळणे शिवारात घडली. प्रवीण संपत घयावट (३५,...

आधुनिक यंत्रणेद्वारे नाशकवर राहणार ‘वॉच’; ३७ प्रकारच्या ९३३ सार्वजनिक ठिकाणांचे मॅपिंग

नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राउंड प्रेझेन्स मॉनिटरिंग सिस्टम अर्थात ‘सुरक्षित नाशिक’ ही आधुनिक कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मंगळवारपासून (दि. ९) शहरातील १३...
- Advertisement -