नाशिक

फाईल्सच्या प्रवासाचा कालावधी कमी होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण; नाशिक ‘झेडपी’ची शक्कल

नाशिक : जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक अधिकारी ते मुख्य कार्यकारी अधिकारी असा फाईलींचा होणारा प्रवास सुलभ व्हावा, तसेच फाईलींच्या प्रवासाला कमी वेळ लागावा यासाठी...

अबब! नाशिक जिल्ह्यात तब्बल साडेआठ लाख अंगठेबहाद्दर; धक्कादायक आकडेवारी

नाशिक : जिल्ह्यासह राज्यातील शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत असल्याचा विषय चिंतेचा बनला असतानाच आता अशिक्षित-निरक्षरांच्या संख्येविषयीदेखील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात...

तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपी; ‘काय’ आहे संपूर्ण प्रकरण?

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक परीक्षा केंद्रावर गुरुवारी (दि.१७) तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान हायटेक कॉपीचा प्रकार पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी पोलिसांनी...

ज्यांच्याकडे उमेदवार नाही त्यांनी ४० खासदारांच्या गोष्टी करू नये; उदय सामंतांचा कॉंग्रेसला टोला

नाशिक : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या सर्व्हेनुसार आगामी निवडणुकीत काँग्रेसला सुमारे ४० जागा मिळतील, असे सांगितले जाते. या सर्व्हेवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसचा...
- Advertisement -

समृद्धीच्या कामामुळे ‘या’ रस्त्याची दुर्दशा; मनसैनिकांचा ‘खळ..खट्याक’चा इशारा

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नादुरुस्त झालेल्या सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत सिन्नर-इगतपुरी येथील मनसैनिकांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन...

शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर; जळगावातील राजमल लखिचंद ज्वेलर्सची झाडाझडती सुरू

जळगाव: विरोधकांकडून नेहमीच ईडीचा वापर करून आमचा आवाज दाबल्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप होत असतो. ईडीने पीडित असलेल्या शिवसेना(उद्धव ठाकरे गट) च्या नेत्यांपाठोपाठ...

शहरातील गुन्हेगारीला ‘अंकुश’ कधी लागणार?; नागरिक भीतीच्या छायेत

दिलीप कोठावदे । नाशिक  एकामागे एक घडणार्‍या गुन्हेगारी घटनांनी नाशिक शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे दहशत आहे, अशी...

अर्ध्याहून अधिक पावसाळा सरला तरी गोदामाई यंदा एकदाही खळाळून वाहिलीच नाही

नाशिक : पावसाचे अडीच महिने उलटूनही नाशिकसह अनेक तालुक्यांमध्ये आजही दमदार पाऊस झाला नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीला...
- Advertisement -

यंदाच्या श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी विशेष व्यवस्था; ‘या’ असतील सुविधा

नाशिक : श्रावण महिन्यात भाविकांच्या होणार्‍या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रावणात भाविकांना मंदिराच्या पूर्व दरवाज्यात कोणत्याही...

संशय बळावला अन् त्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रेयसीलाच संपवले

नाशिक : सात वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होलाराम कॉलनीत मंगळवारी (दि....

अंबडला दातीर परिवारातील तरुणाचा भरदिवसा खून; आरोपी सराईत गुन्हेगार

नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी २१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून केला. सातत्याने घडणार्‍या खूनाच्या घटनांमुळे शहर...

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; चांदवडला टोल कर्मचारी अटकेत, वातावरण तणावपूर्ण

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील एका कर्मचार्‍याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना घडली. या घटनेचे चांदवड शहरात पडसाद उमटले....
- Advertisement -

‘केबीसी’ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चौधरीला 7 वर्षांनी जमीन मंजूर

नाशिक : केबीसी घोटाळा:मुख्य सूत्रधार चव्हाणला 15 खटल्यांमध्ये जामीन मंजूर; संभाजीनगरसह राज्यात 22 गुन्हे बहुचर्चित केबीसी आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणला सर्वोच्च न्यायालयाने...

अधिकमास अमावस्यानिमित्त रामकुंडावर भाविकांची मांदियाळी, मिनी कुंभमेळयाची अनुभूति

नाशिक : अधिक महिना संपण्यास दोन दिवस शिल्लक राहिल्याने या अधिकमासाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी गोदाघाटावर मोठी गर्दी होत आहे. रामकुंड परिसरातील या गर्दीमुळे...

राष्ट्रवादीबाबत संभ्रम लवकरच दुर होईल; मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली भेट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा यामुळे राज्यातील राजकारणातील...
- Advertisement -