नाशिक

शिवभक्तांना खुशखबर! त्र्यंबकेश्वर मंदिर श्रावणात पहाटे चार पासून खुले राहणार

नाशिक : श्रावणात प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे चार वाजताच दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. तर...

भाजपच्या बाईक रॅलीत मंत्री गिरीश महाजनांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना हेल्मेटसक्तीचा विसर

नाशिक : शहरामध्ये विना हेल्मेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात असतांना भाजपच्यावतीने स्वातंत्रयदिनी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत मात्र हेल्मेटसक्तीचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसून आले....

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द; मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही

नाशिक : राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण...

‘स्वातंत्र्या’ची पंचाहत्तरी आणि बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा

देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख-दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ-चढकर सहभाग नोंदवते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात १९२० नंतर...
- Advertisement -

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची “बळीराजा हेल्पलाईन”

नाशिक : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली आहे. शेतकर्‍यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२ ७६ ६३६३ या...

“राहुल गांधी ओरिजनल गांधी नसून खान”, शरद पोंक्षेंची टीका

मालेगाव : राहुल गांधी काही ओरिजनल गांधी नसून खान आहे, अशी टीका अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस राहुल गांधीवर केली आहे. स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक...

जिल्हा बँक अपहार प्रकरणातील वादग्रस्त पिंगळे, पाटलांना कामावर घेण्याच्या हालचाली

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेत गटसचिवांच्या नावाने झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आणि स्वीय सहायक वाय. के. पाटील यांना...

श्रावणात तरी एन्ट्री-फीच्या नावाखाली अडवणूक थांबवा; त्र्यंबकवासीयांची आर्त हाक

नाशिक : श्रावण महिन्यांत त्र्यंबकेश्वर नगरीत होणारी भाविकांची गर्दी ही संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेतील गर्दीपेक्षा कमी असली तरीही, दरवर्षी श्रावणात त्र्यंबकेश्वर शहरातील व्यवस्था...
- Advertisement -

घंटागाड्या ठेकेदाराच्या, चिंता महापालिकेला; 26 लाखांचे सीसीटीव्ही लावण्याचा घाट

नाशिक : शहरातील कचरा संकलित करणार्‍या घंटागाड्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या वाहनतळावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी २६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे....

ठाकरे गटाच्या नाशिक जागेसाठी काँग्रेस आग्रही, दिंडोरी लोकसभेवरही दावा

नाशिक : लोकसभा निवडणुकांची तारीख अजून जाहीर झाली नाही मात्र त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांची जययत तयारी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद...

वाहन टोईंग कारवाईच्या पोलिसांकडून हालचाली; सद्यस्थितीत ई-चलनद्वारे दंड वसुलीचा मात्र विसर

स्वप्नील येवले । नाशिक  नाशिक शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून वाहन टोईंगची कारवाई सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात नो पार्किंगमधील...

टोमॅटोपाठोपाठ कांद्याचीही आयात; बळीराजाच्या डोळ्यात पाणी

नाशिक : गेली चार महिने चाळीतल्या कांद्यावर खर्च करून तो सांभाळला. आता मात्र कांद्याला चांगला भाव मिळायला लागला, तर केंद्र सरकारने ३ लाख मेट्रिक...
- Advertisement -

दरनियंत्रणासाठी केंद्राचे आयात धोरण; टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर फेरले पाणी

नाशिक :  टोमॅटोला मिळालेल्या अनपेक्षित दरांमुळे राज्यातील शेकडो शेतकरी मालामाल झाले असताना, कांदा उत्पादक शेतकर्‍यांनाही भरघोस आर्थिक उत्पन्नाची आस लागली होती. मात्र, केंद्र सरकारने...

इंदुरीकर महाराजांच्या अडचणी अधिक वाढल्या; ‘खटला सुरू ठेवा’ सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नाशिक : कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यासंबंधी त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाअधिकारी यांच्या...

लष्करी अळी करतेय मका फस्त, कृषी विभाग मात्र सुस्त; शेतकरी त्रस्त

नाशिक : बागलाण तालुक्यातील बळीराजांचे व्यापारी पीक म्हणून ओळख असलेल्या मका पिकाला चालू खरीप हंगामात अत्यल्प पाऊस व लष्करी अळीचे ग्रहण लागले असल्याने मका...
- Advertisement -