नाशिक

Nashik Bus accident सप्तशृंगी गड घाटात ‘एसटी’ बस दरीत कोसळली

नाशिक : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी...

Bus Accident : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात बसचा भीषण अपघात; अनेक जण जखमी

Bus Accident : समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ एका खासगी बसच्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटातील एसटी बसला अपघात झाला आहे. घाटातील...

परदेशी टोळीच्या म्होरक्याला ‘त्या’ खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप; कोष्टी, मोरे, दिवेसह ७ जणांना कारावास

नाशिक : पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोडवरील भेळ विक्रेता सुनिल वाघ याचा पुर्वमैनस्यातून दगडाने ठेचून खून केल्याच्या आणि त्याचा भाऊ हेमत याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात...

‘शासन आपल्या दारी’त राजी-नाराजी? नियोजन बैठकीला राष्ट्रवादीच्या आमदारांची अनुपस्थिती

नाशिक : राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्हयातील सर्वच आमदार आता सत्ताधारी गटाचा झाला आहे. राज्यस्तरावर तीन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले...
- Advertisement -

‘शासन आपल्या दारी’ची जय्यत तयारी; ५०० बसेस, २० हजार लाभार्थी, ८ नोडल अधिकारी नियुक्त

नाशिक : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उददेशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेतला जात आहे....

शरद पवारांची मुंबईतून नाशिकची मोर्चेबांधणी

नाशिक : येवला येथील सभेनंतर शरद पवार यांनी स्वतः नाशिकच्या पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून काही प्रमुख पदाधिकारयांना मुंबईत पाचारण करत त्यांनी चर्चा...

इगतपुरी रेल्वे स्थानकात घुसले दोन अतिरेकी, नागरिकांमधे घबराट; मॉकड्रीलचा थरार

नाशिक : इगतपुरी रेल्वे स्थानकात व बाहेरील मुख्य गेटवर अचानक लोहमार्ग पोलीस, सुरक्षा बलाचे जवान, बॉम्ब शोध पथक इगतपुरी पोलीस पथक यांनी अचानक येऊन...

रिमझिम सरींवर हरणांसह मोरांचे मनमोहक नृत्य

दीपक उगले । ममदापूर यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास एक-दीड महिने उशिराने रिमझीम पाऊस पडतोय. शेतकर्‍यांसोबत पशू-पक्षी पवसाची आतुरतेने वाट बघत होते. रिमझिम पावसानं पशु-पक्षी...
- Advertisement -

दोघांच भांडण मिटवायला गेला अन् तिसऱ्याचाच जीव गेला

नाशिक : रुमसमोर लघुशंका केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्ये सुरु झालेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी होणे परप्रांतीय युवकाच्या महागात पडले. रागाच्या भरात एकाने परप्रांतीय युवकाचा...

१२ दिवसात अठ्ठेचाळीसशे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांच्या तिजोरीत लाखोंची वाढ

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांनी १२ दिवसांत विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या ४ हजार ३५९ दुचाकीचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २१ लाख ७९ हजार ५०० रुपये...

मुसळधारेपूर्वीच रस्त्यांची दैना; स्मार्ट सिटीची दुर्दैवी बाजू

नाशिक : महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या केलेल्या डागडुजीचे पितळ पावसाच्या प्रारंभीच उघडे पडले आहे. शहराच्या सर्वच भागांत खड्ड्यांची समस्या उद्भवली असून, मुसळधारेपूर्वीच नाशिककरांचे कंबरडे मोडले...

थ्री-डी प्रिंटेड अन् रंग बदलणार्‍या ’मॅजिकल’ छत्र्यांची क्रेझ

निता महाले । नाशिक पावसाचे थेंब पडताच रंग बदलणार्‍या मॅजिकल छत्र्या, थ्री-डी प्रिंटेड आणि कार्टून्स कॅरेक्टर प्रिंटेड छत्र्यांनी यंदाचा पावसाळा रंगतदार आणि तितकाच आकर्षक केलाय....
- Advertisement -

बचतगटाच्या कार्यक्रमाला उपस्थिती; डॉ. अहिररावांना नोटीस

नाशिक : महिला बचतगटाच्या प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेप्रसंगी उपस्थित राहणार्‍या तहसीलदार राजश्री अहिरराव यांना या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नोटीस...

कुठेही काही संशयास्पद आढळल्यास 9881188100 वर साधा संपर्क; अंबड ‘पीआय’ प्रमोद वाघ

नाशिक : जेथे गुन्हा अथवा अपघात घडेल, त्याची माहिती नागरिकांनी 9881188100 या क्रमांकावर द्यावी. त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करता येईल. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय...

बाजार समिती : प्रवेशद्वार उघडा अन्यथा कुलूप तोडू; विरोधक अन् व्यापारी आक्रमक

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार एक दिंडोरी रोडकडील मुख्य प्रवेशद्वार तर दुसरा म्हणजे पेठरोडकडून निमाणीकडे...
- Advertisement -