नाशिक

अखेर चांदवड तालुक्यातील ‘तो’ जलजीवनचा ठेका रद्द

नाशिक : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये काही तालुक्यात त्रुटी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या कामांची गती वाढविण्यासाठी व तक्रारी...

शेतात सुरू होते टोमॅटो काढणीचे काम; तेवढ्यात आला बिबट्या आणि…

नाशिक : शहरालगत असलेल्या एका शेतात टोमॅटो काढत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, शेताला आजूबाजूने कंपाऊंड...

निवृत्तीनाथ महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश; प्रति जेजूरी शेंगुड गावात भंडारा उधळत जोरदार स्वागत

 श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत निवृत्तीनाथांच्या पालखीने अहमदनगर जिल्हा सोडत वाटचाल करत कोरेगाव, शेगुड, रावगाव करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर...

महानगर IMPACT : भावेंच्या ऑपरेशन तहसीलने उघड केले दाखल्यांचे ‘गौडबंगाल’

नाशिक : शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश निश्चित करण्यासाठी शैक्षणिक दाखले वेळेत मिळवणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या याच मजबुरीचा फायदा उचलत शहरातील ‘आपलं सरकार’चे अनेक...
- Advertisement -

आता ‘मुक्त’पणे करा “एमबीए”; मुक्त विद्यापीठाच्या एम.बी.ए. अभ्यासक्रमाला एआयसीटीईची मान्यता

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत चालवण्यात येणार्‍या एम.बी.ए. शिक्षणक्रमाला ऑल इंडिया कौन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यता...

विद्यार्थ्यांना दिलासा ! नॉन क्रिमीलेअर करता तीन महिने मुदतवाढ

नाशिक : इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे, त्यांना संबंधित प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात...

सरकारी नोकरीत जायचंय, अधिकारी व्हायचंय? तर मग कला शाखा करेल तुमचा पाया भक्कम : डॉ.प्रा. लोकेश शर्मा

नाशिक : एचपीटी, आरवायके महाविद्यालय २023-24 हे वर्ष गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाद्वारे विद्यार्थी सक्षमीकरणासाठी वचनबद्धतेचे 100 वे वर्ष म्हणून साजरे करत आहे. यानिमित्त महाविद्यालयात विविध...

‘डिजिटल इंडिया’ : सर्व्हर डाउनचा फटका, महा ई-सेवा केंद्र झाली ठप्प; अॅडमिशनला होणार अडथळा?

नाशिक : शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तिगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळविण्यासाठी महाईसेवा व नागरी सुविधा केंद्रातून सर्व्हर डाऊन या तांत्रिक...
- Advertisement -

ठेकेदारांच्या हितासाठीच गंगापूर धरणात चर खोदण्याचा अटटाहास ?

नाशिक : जून महिना संपत आला असून अद्यापही मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शहरवासियांवर पाणी टंचाईचे संकट ओढावू शकते. पाऊस लांबल्याने गंगापूर धरणातील पाणी...

पंढरपूरला जायचंय? आता, थेट तुमच्या गावात बोलवा ‘एसटी’; आषाढी निमित्त जिल्ह्यातून २९० जादा बस

नाशिक : एखाद्या गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ पंढरपूरला जाऊ इच्छित असतील, तर त्यांच्या गावातूनच थेट बस उपलब्ध करून देण्याची तयारी महामंडळाने दर्शविली आहे. प्रवाशांची...

राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा समाजाची पार्टी ही इमेज बदलावी; ओबीसीना संधी देण्याची भुजबळांची मागणी

नाशिक : छगन भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं नाही. ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षांची मराठा पक्ष ही इमेज पुसली जावी. म्हणून ओबीसी नेत्यांना संधी...

विजेपासून बचावासाठी संजीवनी, संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’ अ‍ॅप ठरतेय वरदान

नाशिक : खरिप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकर्‍यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच विजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै...
- Advertisement -

बदलीला आठवडा उलटून गेला; मात्र, आदिवासी उपायुक्तांना पदाचा मोह सुटेना

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून बदली होऊनही आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण हे शासनाच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखवत या पदावर ठाण मांडून बसले...

‘पर्यायी जागा द्या आम्ही रस्त्यावर बसणार नाही’; राष्ट्रीय फेरीवाला धोरण कधी लागू करणार? विक्रेत्याचा सवाल

नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स व्यावसायिकांची बायोमॅट्रिक नोंदणी करण्यात आली. शहरातील इतर उपनगरांमध्ये सर्व हॉकर्स व्यावसायिकांना व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्यात आल्या...

‘ती’ रेल्वे स्थानकात एकटीच होती, ‘त्या’ नराधमांनी वडापाव मधून गुंगीच औषध दिल आणि….

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकात अत्यंत भयानक प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. स्थानकात एकटी असलेल्या एका विवाहित तरुणीवर तेथील एका पाणी बाटली विक्रेत्याने...
- Advertisement -