नाशिक

महापालिकेच्या पंपिंग स्टेशनला अतिक्रमणांचा घेराव, मार्किंग करणार्‍या कर्मचार्‍यांना दमबाजी

नाशिक : भद्रकाली टॅक्सी स्टँड येथे उभ्या असलेल्या महापालिकेच्या मलजलशुद्धीकरण प्रकल्प अर्थात एसटीपीलादेखील अतिक्रमणधारकांनी मोकळे सोडलेले नाही. अवैध धंद्यांचे केंद्र बनलेल्या या एसटीपीलगत हॉकर्स...

जलजीवनमध्ये कोट्यवधींच्या अपहार?; आ. कोकाटेंची झेडपी सीईआेंकडे तक्रार

नाशिक : सिन्नर विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावीत केलेल्या पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आढळुन आल्याने प्रस्तावित योजनांचा राज्य व केंद्र...

वणी कार्यकारी सोसायटीतील १ कोटींच्या अपहार; गटसचिव, निरीक्षकावर संशय

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी कार्यकारणी सोसायटीत एक कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या वृत्ताला बँक अधिकार्‍यांनी दुजोरा दिला असून सोसायटीचा गट सचिव दत्तात्रय कोरडे...

निफाडमध्ये ‘लव्ह जिहाद’; उगावमधील १८ वर्षीय मुलीचे अपहरण; सोमय्यांनी घेतली एसपींची भेट

नाशिक :  निफाड तालुक्यातील उगावमधील १८ वर्षीय मुलीस २८ वर्षीय विवाहीत मुस्लिम तरुणाने फूस लावून परराज्यात नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी...
- Advertisement -

संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आज पंढरपूरला प्रस्थान; रविवारी नाशिक शहरात आगमन

नाशिक : माझी जीवाची आवडी पंढरपूरा नेईन गुढी.. या माऊलींच्या अभंगाप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम वारकर्‍यांचे आणि वारकरी संप्रदायातील आद्यपीठ आणि भक्तीपीठ समजल्या जाणार्‍या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची...

देवळाली-नाशिकरोड व्यापारी बँक निवडणूक : परिवर्तनची सामुदायिक माघार सहकार’चे १९ संचालक बिनविरोध

नाशिक : व्यापारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बुधवारी अवैध ठरविलेला एक अर्ज गुरुवारी वैध ठरवल्याने निवडणूक प्रक्रियेच्या निषेधार्थ...

उद्योग बंदचा निर्णय मागे; “ही” आहे उदय समंतांची प्रतिक्रिया

नवीन नाशिक : जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२)...

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या प्रोत्साहन निधी अपहारात संचालक गणपत पाटलांचाही सहभाग?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीतील कथित अपहारप्रकरणी दिंडोरीचे माजी संचालक गणपत पाटील व विभागीय अधिकार्‍याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप हाती लागली असून,...
- Advertisement -

दहा हजारांची लाच घेतांना पोलिस हवालदार जाळ्यात

नाशिक : पोलिस हवालदार हरी जानू पालवी यास तक्रारदाराकडून हजाराची लाच घेतांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार पिंपळगाव दाभाडी, (ता. चांदवड) येथील...

एकाच वेळी ६६ ठिकाणी छापे; जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण

नाशिक :  ग्रामीण पोलिसांच्या सुमारे ५५० अधिकारी व अंमलदारांनी गुरुवारी (दि.१) पहाटे पाच वाजता गावठी दारूची अवैधपणे गाळप करणार्‍या ६६ ठिकाणी एकाच वेळी छापा...

नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेच्या प्रक्रियेत गैरप्रकार? निवडणूक अधिकाऱ्यांवर उधळल्या नोटा 

नाशिक : नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बुधवारी (दि.३१) तब्बल ५६ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले होते. एकच वेळी...

शादी डॉट कॉमवर झाली होती ओळख, लंडनच्या महिलेचा ५२ वर्षीय वृद्धाला ३४ लाखांचा गंडा

नाशिक : लग्न जुळविण्याच्या शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर ब्रिटनमधील संशयित महिलेने गंगापूर रोड परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीला कस्टममध्ये अडकल्याने पाऊंडच्या...
- Advertisement -

दोन लाखांचा पानमसाल्याचा साठा जप्त

नाशिक : अवैधरित्या पानमसाल्याचा साठा करुन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या युवकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने लेखानगर भाजी मार्केट परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीत पुरवठादाराही...

गेले होते कर्जवसुलीसाठी अन् घडला अ‍ॅसिड हल्ला

इंदिरानगर :  बजाज फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचार्‍यावर थकबाकीदाराकडून अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या...

अनधिकृत इमारतीवर बुलडोझर; अतिक्रमणधारकांना महानगरपालिकेचा चांगलाच दणका

नाशिक :  महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी (दि.३१) धडक कारवाई करत नाशिकरोड भागातील तीन मजली इमारतीवर बुलडोझर चालविला. या कारवाईमुळे अतिक्रमण करणार्‍यांना मात्र चांगलीच...
- Advertisement -