घरमहाराष्ट्रनाशिकराज्य विधानसभेच्या निवडणूका १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार

राज्य विधानसभेच्या निवडणूका १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार

Subscribe

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले संकेत

विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोबर महिन्याच्या १० ते १३ तारखेच्या दरम्यान होण्याचे संकेत आज गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी संकेत दिले.

सर्व राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच आणि १ ऑगस्ट पासून मुख्यमंत्री सर्व राज्याचा दौरा करणार असल्याच्या पार्शवभूमीवर पालकमंत्र्यांनी केलेले वक्तव्य जणू कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षरीत्या कामाला लागण्याचे संकेतच दिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -