घरमहाराष्ट्रनाशिकआरटीओ कार्यालयालगत आढळला हात, पाय, डोके नसलेला मृतदेह

आरटीओ कार्यालयालगत आढळला हात, पाय, डोके नसलेला मृतदेह

Subscribe

नाशिकच्या पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ कवटी, हात, पाय नसलेला अनोळखी मृतदेह आढळून आलयाची धक्कादायक घटना सोमवारी, २४ जूनला सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

नाशिकच्या पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ कवटी, हात, पाय नसलेला अनोळखी मृतदेह आढळून आलयाची धक्कादायक घटना सोमवारी, २४ जूनला सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

ही माहिती मिळताच पोलिस काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हे धड पुरुषाचे असल्याची चर्चा परिसरात आहे. तसेच, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची शक्यताही वर्तविली जाते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -