नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठल्याने दि.३० जून पासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात आहे. याकडे लक्ष वेधत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आठ दिवसात हि पाणीकपात रद्द करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली.
नाशिककरांना खुशखबर : पाणी कपात आठ दिवसात रद्द
written By My Mahanagar Team
Nashik
पालकमंत्र्यांचे जिल्हा नियोजन समितीमध्ये आश्वासन
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -