महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं कौतुक

शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. त्यावेळी...

आरोग्य विभागात ७५० कोटींच्या कंत्राटासाठी लगीनघाई, 1 जुलैला उघडणार निविदा

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पायउतार होत असताना आणि राजकीय अस्थिरतेतही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आरोग्य खात्यातील एका टेंडरसाठी घाईगडबडीत रात्रंदिवस काम करीत होते. या कामावर...

एकदा आदेश आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस – शरद पवार

आसाममध्ये जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलण्याची मागणी होती. पण भारतीय जनता पार्टीमध्ये आदेश एकदा आल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस,...
- Advertisement -

आपण तरी बेसावध राहू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंचा सल्ला

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे चौथे सातारकर मुख्यमंत्री

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे....

Live Update : शपविधीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद 

शपविधीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगतसिंह...

शपथविधीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी फेसबुक, ट्विटवरील फोटो बदलला

मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की... अशा शब्दात अखेर एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री...
- Advertisement -

एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदावरून फडणवीस समर्थकांमध्ये नाराजी

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत सर्वांनाच जोर का धक्का दिला. शिंदे यांना थेट...

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा...

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; नड्डांची सूचना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर राज्यातील जनतेसह भाजपला देखील मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. भाजपकडे संख्याबळ जास्त...

देवेंद्र फडणवीस बनणार उपमुख्यमंत्री, भाजपा नेतृत्वाची सूचना

तासाभरापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. तसेच या नव्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसून त्यांना योग्य ते...
- Advertisement -

Ashadhi Ekadashi : यंदा पंढपूरच्या विठुरायाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती जाण्याची शक्यता होती. मात्र हे सर्व राजकीय...

एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या शुभेच्छा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत....

मुख्यमंत्री पदासाठी आपल्या नावाची घोषणा होताच एकनाथ शिंदेंचे नवं ट्विट

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
- Advertisement -