महाराष्ट्र

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र

North Maharashtra News, Dhule Crime News, Nandurbar News, Jalgaon, Dhule Real estate News, Jalgaon Election, Latest News, Live Video,धुळे,नंदुरबार,जळगाव,मालेगाव,बातम्या,लाईव्ह व्हिडिओ,ताज्या बातम्या,व्हायरल व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

एकदा ‘अशीही बनवा बनवी’ही पाहाच, जयंत पाटलांचा इस्त्राईलच्या अधिकाऱ्याला सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हसमुख स्वभावाचे आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणारे म्हणून सर्वांना ओळखीचे आहेत. याचा प्रत्यय आता पुन्हा...

न्यायदेवतेवर माझा विश्वास; शिंदे, पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – दरेकर

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलासा दिला. यावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १५...

कसारा महामार्गावरील २२ ठिकाणं येणार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रथमच महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत येणाऱ्या...

Heat Wave: येत्या ४ दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा – IMD

सूर्याचा युव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे अतिनील किरणांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचे सावट आले आहे. आजपासून पुढील चार...
- Advertisement -

Bharat Bandh: वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, ऊर्जामंत्र्यांसोबत बैठकीनंतर कर्मचारी संघटनांचा निर्णय

राज्यातील वीज कर्मचारी संघटनांनी ऊर्जा क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला....

Maharashtra Corona Update : राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूचा आकडा शून्यावर

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यातील परिस्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मागील २४ तासांत १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात...

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील मैदानात, घरोघरी जाऊन करतायत प्रचार

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज प्रचारात आघाडी घेतली असून, घरोघरी जाऊन भेटीगाठीसह भाजपा उमेदवार...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी 74 कोटींची तरतूद, मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित...
- Advertisement -

पुण्यात गॅस सिलेंडरचे स्फोट, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

पुण्यातील कात्रज-गंधर्व लॉन्सजवळील परिसरात गॅस सिलेंडरचे मोठे स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत दहा ते बारा सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली...

प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दोन आठवड्यांचा मोठा दिलासा दिला आहे. प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज...

Electricity Workers Strike : सुसंवाद नसल्यामुळेच संपाचे संकट, माजी ऊर्जामंत्री बावनकुळेंचा थेट प्रहार 

राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यास ऊर्जा मंत्रालय अपयशी ठरते आहे. याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होणार असून, उन्हाळ्याच्या तोंडावर सामान्यांना त्रास...

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिलासा, बंगला पाडण्याचे आदेश मागे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणेंचा बंगला पाडण्याचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारचे वकील...
- Advertisement -

चक्क शौचालयात धुतली जातायेत ‘शिवभोजन थाळी’ची भांडी; सरकारचे चौकशीचे आदेश

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी ठाकरे सरकारनं 'शिवभोजन' योजना सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी...

भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार – नाना पटोले

भाजपने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत...

Sanjay Raut : कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर.., खासदार संजय राऊतांनी दिलं ट्विट करून स्पष्टीकरण

केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरून शिवसेनेला प्रश्न विचारले जात आहेत. शिवसेना नेते आणि माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरूनही शिवसेनेचे खासदार...
- Advertisement -