घरCORONA UPDATECoronavirus: आता 'अल्लाह की मर्जी, गोडो आम्हाला वाचवेल

Coronavirus: आता ‘अल्लाह की मर्जी, गोडो आम्हाला वाचवेल

Subscribe

करोनाचे संकट हे पाकिस्तानसमोर महाकाय पर्वतासारखे उभे राहिले आहे. पण या संकटातही आम्हाला गोडो वाचवायला येईल. त्याच अस्तित्व आहे किंवा नाही आम्हाला नाही. पण आम्ही आता गोडोच्या प्रतिक्षेत आहोत. कदाचित तोच आम्हाला या संकटातून वाचवू शकेल. आम्ही आता लॉकडाऊनच्या चर्चेमुळे आणि कर्फ्युच्या नियमांमुळे कंटाळलो आहोत. या सगळ्यामधून आम्हाला गोडो वाचवेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही पाकिस्तानात शक्य ते सगळेच प्रयत्न करत आहोत, पण आता करोना व्हायरस म्हणजे अल्लाह की मर्झी अस अनेक पाकिस्तानी लोकांना वाटत आहे. इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानातही करोनाच संकट आता रौद्ररूप धारण करू लागले आहे. पण करोनाच्या संकटातही अस कोणी तरी येईल जे आम्हाला या संकटातून बाहेर काढेल असा विश्वास पाकिस्तानी लोकांना वाटत आहे. पाकिस्तानात आता करोना पॉझिटीव्ह झालेल्यांची संख्या ही १ हजारांहून अधिक झाली आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ७७३६ इतकी पोहचली आहे. आतापर्यंत पाकिस्तानात ८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

गोडो के इंतजार मे हे लेखक सॅम्युअल बैकेट यांचे नोबेल पुरस्कार विजेचे नाटक आहे. १९४६ साली लिहिले गेलेले हे नाटक जगभरातील अनेक देशात प्रसिद्ध आहे. या नाटकात अनेक अडचणीत असलेल्या दोन व्यक्तींकडून गोडोची वाट पाहिली गेली. वय वाढ आहे, सगळी स्थिती किंचाळ्यांनी आणखी बिघडत आहे. पण काही सवयी आपल्याला अपंग करून टाकतात. आता कोणतीही आशा दिसत नाही, कोणत्याही स्थितीत आता पडून रहायच आणि पडू द्यायच अशी नाटकातली स्थिती आहे.

- Advertisement -

पाकिस्तानतल्या पहिल्या रूग्णामुळे ३९ जण पॉझिटीव्ह

पाकिस्तानातील मर्दान येथील पहिल्या करोना व्हायरसच्या रूग्णामुळे एकुण ३९ जण करोना पॉझिटीव्ह झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानातील एक ५० वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळली होती. सौदी अरेबिया येथून आल्यानंतर तब्बल २ हजार लोकांनी त्याचे स्वागत केले होते. करोनाची चाचणी केल्यानंतर ही व्यक्ती पॉझिटीव्ह आढळली होती. दहा दिवसांनंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला. जेव्हा एअरपोर्टवर ही व्यक्ती आली तेव्हाच करोनाची लागण झाली होती. पण या व्यक्तीची चाचणी कोणीही केली नाही. लोकांची स्क्रिनिंग करण्यातले अपयश यामुळेच पाकिस्तानाच करोना पसरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -