घरमहाराष्ट्रसाताऱ्यात पसरणी घाटात खासगी बस - शिवशाही बसचा अपघात

साताऱ्यात पसरणी घाटात खासगी बस – शिवशाही बसचा अपघात

Subscribe

सातारा जिल्ह्यातील वाई-महाबळेश्वरच्या पसरणी घाटात दोन बसचा भीषण अपघात घडला आहे. खासगी बस आणि शिवशाही बस घाटातून जात असताना एकमेकींना घासल्यामुळे खासगी बस उलटली. त्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सातारा वाई-महाबळेश्वर पसरणी घाटात भीषण अपघात

साताऱ्यातील पसरणी घाटात शिवशाही आणि खासगी बसला अपघात | 10 प्रवासी गंभीर जखमी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 9, 2019

- Advertisement -

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -