घरमहाराष्ट्रगोविंद पानसरे हत्या प्रकरण; शार्प शूटर भरत कुरणे एटीएसच्या ताब्यात

गोविंद पानसरे हत्या प्रकरण; शार्प शूटर भरत कुरणे एटीएसच्या ताब्यात

Subscribe

भरत कुरणेला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता त्याला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शार्प शूटर भरत कुरणेला बंगळुरु एसआयटीने कारवाई करुन ताब्यात घेतले आहे. काल रात्री उशीरा कुरणेला बंगळुरु एसआयटीने ताब्यात घेतले. दरम्यान कुरणेला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता त्याला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. करुणे हा कँम्रेड गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणताली देखील आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

पानसरे हत्या प्रकरण, अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

दाभोलकर -पानसरे कुटुंबियांना हायकोर्टाने फटकारले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -