बडगुजर यांची अखेर माघार, मतविभाजनाचा धोका कायम

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी अखेर माघार घेतली.

NASHIK
Sudhakar_Badgujar
शिवसेनेचे सुधाकर बडगुजर

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी अखेर माघार घेतली. सोमवारी (दि.७) सकाळपासून नॉट रिचेबल असलेले बडगुजर दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यामुळे युतीच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्यासमोरील मतविभाजनाचे आव्हान तूर्तास टळल्याचे चित्र आहे. दरम्यान, उशिरापर्यंत विलास शिंदे नॉट रिचेबल राहिल्याने, सेनेच्या वरिष्ठांकडून त्यांच्या माघारीसाठी सुरू असलेले प्रयत्न फोल ठरले. परिणामी आता सीमा हिरे यांच्यापुढील मतविभाजनाचा धोका वाढला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here