घरमहाराष्ट्रनाशिकदुचाकी-चारचाकीचा संसरी नाका येथे अपघात;पोलीस कर्मचारी जखमी

दुचाकी-चारचाकीचा संसरी नाका येथे अपघात;पोलीस कर्मचारी जखमी

Subscribe

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर

उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कर्तव्यावरुन दुचाकीने परतत असताना दुचाकी व चारचाकीचा संसरी नाका येथे अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले आहेत. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे जास्त मार लागला नाही. अपघातग्रस्त कर्मचारी नानासाहेब वाळू कुंदे (वय ५५) असल्याचे समजते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -