घरमहाराष्ट्रउर्मिला मातोंडकर पराभवाची सहा कारण

उर्मिला मातोंडकर पराभवाची सहा कारण

Subscribe

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकरचा पराभव

लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये बहुचर्चित ठरलेली उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर हिचा पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव करुन आपला विजय काय राखला आहे.

  • उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा विजय अशक्यच होता
  • निवडणुकीच्या काही दिवसात उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली, पण सेलिब्रिटी म्हणून लोकांनी तिला उचलून
  • धरले असले तरी ते मतात परिवर्तित होऊ शकली नाही
  • काँग्रेसची सर्व मतदार संघात कार्यकर्त्यांची फळी नाही
  • पैसे खर्च करण्यात न आल्याने
  • शेट्टी यांच्या समोर काँग्रेसचा एकही उमेदवार लढण्यास तयार नव्हता, कारण ते मुंबईतील भाजपचे तगडे उमेदवार होते
  • मनसेचा फॅक्टर लागू पडले नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -