Assembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल

New Delhi

दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असून यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. गेल्या दिवसांपासून मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठका होत आहेत. अखेर आज विधानसभेचे बिगुल वाजणार अशी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे पत्रकारांना संबोधित करत आहेत.

अधिक माहिती –

 • महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरपर्यंत
 • उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा २८ लाख
 • महिला मतदार – ४ कोटी २ लाख ७५ हजार ७७७
 • एकही कॉलम रिकामा राहिल्यास अर्ज रद्द
 • पुरुष मतदार – ४ कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१
 • निमशहरी, निमग्रामीण ५३ जागा
 • प्रचारसाहित्यात प्लास्टिकचा वापर नको
 • मुंबई आणि सहकाही बँकांवर विशेष नजर
 • पर्यावरणपूरक प्रचारसाहित्य वापरण्याचे आदेश
 • निवडणूक प्रक्रिया २ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार
 • उमेदवारांना ३० दिवसांचा हिशोब द्यावा लागणार
 • पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथक
 • गोदिंया, गडचिरोलीत विशेष सुरक्षा पथक
 • गुन्ह्यांची माहिती देणं बंधनकारक
 • २१ ऑक्टोबर होणार मतदान
 • महाराष्ट्रात २१ ऑक्टोबर होणार मतदान
 • ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार
 • २७ सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार
 • २४ ऑक्टोबरला मतमोजणी
 • दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात नवं सरकार
 • धनोत्रयोदशोपूर्वी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया संपणार
 • सातारा पोटनिवडणूक सोबत होणार नाही
 • सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवणार