घरमुंबईसीएसएमटी स्थानकावर बॉम्बची अफवा

सीएसएमटी स्थानकावर बॉम्बची अफवा

Subscribe

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन आल्याने स्टेशनवर एकच खळबळ उडाली.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन आल्याने स्टेशनवर एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांकडून तात्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र फोनवरून मिळालेली माहिती खोटी असून बॉम्ब असल्याची केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यानंतर लगेच एमआरए पोलिसांनी या फोन लावणाऱ्याच्या शोध सुरु केला होता. त्यानंतर लगेच त्याच्या फोन ट्रेस करून बॉम्बची माहिती देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करण्यांत आली आहेत. समीर जावेद मुस्लमानिया असं या १८ वर्षीय आरोपीचं नाव आहेत. आरोपी समीरला पोलिसानी त्यांच्या राहते घरी मुंब्रावरून अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती एमआरए पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कामडे यांनी दिली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -