घरमुंबईउल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

Subscribe

मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दवाखान्यात स्लॅबचा भाग कोसळला. दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली आहे. मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दवाखान्यात स्लॅबचा भाग कोसळला. दवाखान्यात आलेल्या रुग्णांच्या अंगावर हा स्लॅब कोसळून काही जण दबले गेले. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

उल्हासनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली. इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली आहे. मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दवाखान्यात स्लॅबचा भाग कोसळला. दवाखान्यात आलेल्या रुग्णांच्या अंगावर हा स्लॅब कोसळून काही जण दबले गेले. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -