घरCORONA UPDATECorona Deaths in Mumbai : मुंबईत आज ७ रुग्णांचा मृत्यू, ५३१ बाधित!

Corona Deaths in Mumbai : मुंबईत आज ७ रुग्णांचा मृत्यू, ५३१ बाधित!

Subscribe

कोरोनाचा सर्वाधिक फटका जगभरात भारताला, भारतात महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रात मुंबईला बसला आहे. त्यामध्ये मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण देखील जास्त आहे. आत्तापर्यंत मुंबईत ११ हजार २४४ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात मुंबईत दररोज होणाऱ्या कोरोना मृतांचा आकडा कमी होऊ लागला आहे. आज दिवसभरात मुंबईत ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५३१ व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी आहे. यासोबत मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७५७ इतका झाला आहे. ठाण्यामध्ये हाच आकडा ५८ हजार २८७ इतरा कर नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६ हजार २८१ इतका झाला आहे.

वाचा जिल्हानिहाय कोरोनाची आकडेवारी!

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३१ ३०२७५७ ११२४४
ठाणे ४३ ४०६९७ ९७५
ठाणे मनपा ८४ ५८२८७ १२६३
नवी मुंबई मनपा ७५ ५६२८१ ११०३
कल्याण डोंबवली मनपा ९५ ६३१७० ९९२
उल्हासनगर मनपा १८ ११५७७ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८२७ ३४६
मीरा भाईंदर मनपा ३९ २७६०८ ६५४
पालघर १३ १६७३६ ३२०
१० वसईविरार मनपा १८ ३०८६२ ५९७
११ रायगड २१ ३७३३३ ९३१
१२ पनवेल मनपा ५१ ३०५४४ ५८३
ठाणे मंडळ एकूण ९९२ ६८२६७९ १४ १९३५४
१३ नाशिक ८९ ३६२५१ ७६३
१४ नाशिक मनपा १६५ ७८१२४ १०३८
१५ मालेगाव मनपा ४७०५ १६३
१६ अहमदनगर ७० ४५२०६ ६७९
१७ अहमदनगर मनपा ३० २५५०४ ३९०
१८ धुळे ८६२८ १८९
१९ धुळे मनपा १२ ७२८७ १५५
२० जळगाव ३० ४४२०७ ११५३
२१ जळगाव मनपा १४ १२७८३ ३१४
२२ नंदूरबार ६४ ९१६३ १८७
नाशिक मंडळ एकूण ४८१ २७१८५८ ५०३१
२३ पुणे १०२ ९०६७४ २१०९
२४ पुणे मनपा २७१ १९५७६९ ४४५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२३ ९५७१४ १२९९
२६ सोलापूर ३५ ४२५९० १२०३
२७ सोलापूर मनपा ३५ १२५६० ६००
२८ सातारा ७२ ५५५६७ १७९४
पुणे मंडळ एकूण ६३८ ४९२८७४ ११ ११४६२
२९ कोल्हापूर ३४५३३ १२५८
३० कोल्हापूर मनपा १४४४१ ४११
३१ सांगली ३१ ३२७६५ ११५४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८ १७८४३ ६२२
३३ सिंधुदुर्ग २१ ६२४६ १६८
३४ रत्नागिरी २७ ११३८३ ३८७
कोल्हापूर मंडळ एकूण १०९ ११७२११ ४०००
३५ औरंगाबाद १० १५३७९ ३१८
३६ औरंगाबाद मनपा ६६ ३३४७२ ९०८
३७ जालना १६ १३१२३ ३५३
३८ हिंगोली ४३१८ ९७
३९ परभणी ११ ४४१८ १५९
४० परभणी मनपा ३३८५ १३३
औरंगाबाद मंडळ एकूण ११७ ७४०९५ १९६८
४१ लातूर १० २१०८६ ४६६
४२ लातूर मनपा २२ २७९७ २२२
४३ उस्मानाबाद २३ १७२८१ ५४९
४४ बीड ३१ १७६५४ ५४०
४५ नांदेड १९ ८७४८ ३७५
४६ नांदेड मनपा १८ १३१८१ २९४
लातूर मंडळ एकूण १२३ ८०७४७ २४४६
४७ अकोला ४३२५ १३४
४८ अकोला मनपा ३१ ६९४९ २२८
४९ अमरावती ३० ७७०२ १७४
५० अमरावती मनपा ४७ १३४३३ २१७
५१ यवतमाळ ६३ १४८०६ ४१५
५२ बुलढाणा २६ १४३५५ २३३
५३ वाशिम २३ ७०६५ १५२
अकोला मंडळ एकूण २२३ ६८६३५ १५५३
५४ नागपूर ४६ १४८७० ७१०
५५ नागपूर मनपा २६७ ११७२२९ २५८९
५६ वर्धा ३२ १०२५६ २८१
५७ भंडारा १५ १३३०५ २९२
५८ गोंदिया १२ १४१८६ १७४
५९ चंद्रपूर १३ १४८६२ २४३
६० चंद्रपूर मनपा ९०३२ १६५
६१ गडचिरोली ११ ८७७० ९३
नागपूर एकूण ३९८ २०२५१० १७ ४५४७
इतर राज्ये /देश १५० ७७
एकूण ३०८१ १९९०७५९ ५० ५०४३८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -