घरताज्या घडामोडीCorona Update : राज्यात आज २३ हजार ६४४ रुग्ण बरे झाले, रिकव्हरी...

Corona Update : राज्यात आज २३ हजार ६४४ रुग्ण बरे झाले, रिकव्हरी रेट ७६.९४%!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसेंदिवस बऱ्या होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता यामुळे कोरोनाची भिती कमी होण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत राज्यात १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ७६.९४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे राज्यात दिवसभरात २० हजार ४१९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख २१ हजार १७६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ४३० कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ३५ हजार १९१ इतका झाला आहे. आजघडीला राज्यात २ लाख ६९ हजार ११९ Active Corona रुग्ण आहेत.

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

- Advertisement -

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ऍक्टिव्ह रुग्ण

मुंबई

१९६५८५

१५८७४९

८७५०

३९५

२८६९१

ठाणे

१८०८३८

१४६५२०

४७२१

२९५९६

पालघर

३५८१९

२८४१७

८१३

 

६५८९

रायगड

४९४९६

४०६९३

११०१

७७००

रत्नागिरी

८११९

५२०३

२४६

 

२६७०

सिंधुदुर्ग

३५९८

२२५२

७२

 

१२७४

पुणे

२८२२६६

२१९१०६

५६२४

५७५३५

सातारा

३४३४९

२५०४३

८६२

८४४२

सांगली

३५९७०

२४७७७

१०८९

 

१०१०४

१०

कोल्हापूर

४१८९४

३२३७६

१२७७

 

८२४१

११

सोलापूर

३४६९३

२५७३७

११२०

७८३५

१२

नाशिक

७१६७८

५५०८०

१२५३

 

१५३४५

१३

अहमदनगर

३९६५९

३१३२२

६४८

 

७६८९

१४

जळगाव

४६२६९

३७३४२

१२२१

 

७७०६

१५

नंदूरबार

५०६८

३९८२

११४

 

९७२

१६

धुळे

१२१२८

१०७७२

३२७

१०२७

१७

औरंगाबाद

३४८७४

२४४६६

८६७

 

९५४१

१८

जालना

७३१७

५२११

१८६

 

१९२०

१९

बीड

९६९५

६४७२

२५८

 

२९६५

२०

लातूर

१६४९०

१२०७६

४६४

 

३९५०

२१

परभणी

५१६५

३६७२

१८५

 

१३०८

२२

हिंगोली

२८४२

२२०८

५२

 

५८२

२३

नांदेड

१४९५९

८०२९

३७४

 

६५५६

२४

उस्मानाबाद

११५६५

८४९०

३३१

 

२७४४

२५

अमरावती

१२६३६

९९२७

२५४

 

२४५५

२६

अकोला

६९०२

४३५५

२१७

२३२९

२७

वाशिम

३९५४

३१०६

८२

७६५

२८

बुलढाणा

७१८८

५०८१

१११

 

१९९६

२९

यवतमाळ

८१५५

५५५०

१७५

 

२४३०

३०

नागपूर

७३५५८

५५०९६

१९४२

१६५११

३१

वर्धा

३८२५

२२६०

५९

१५०५

३२

भंडारा

४९०१

३११९

९३

 

१६८९

३३

गोंदिया

६२४९

३८१८

६७

 

२३६४

३४

चंद्रपूर

९०३५

४२७२

९२

 

४६७१

३५

गडचिरोली

१९४१

१४४३

१३

 

४८५

 

इतर राज्ये/ देश

१४९६

४२८

१३१

 

९३७

 

एकूण

१३२११७६

१०१६४५०

३५१९१

४१६

२६९११९

(टीपबरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

रोना बाधित रुग्ण

आज राज्यात २०,४१९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १३,२१,१७६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२२८२

१९६५८५

४४

८७५०

ठाणे

२५६

२८४८७

७१९

ठाणे मनपा

४०१

३६५१४

१०८३

नवी मुंबई मनपा

३०३

३८२८३

८६७

कल्याण डोंबवली मनपा

४०८

४४७६१

२६

८५३

उल्हासनगर मनपा

४८

९०९८

 

३०८

भिवंडी निजामपूर मनपा

३३

५२८८

 

३३२

मीरा भाईंदर मनपा

१९७

१८४०७

१०

५५९

पालघर

१६३

१३००८

२४०

१०

वसई विरार मनपा

२१०

२२८११

५७३

११

रायगड

३१८

३०००२

७४४

१२

पनवेल मनपा

२००

१९४९४

३५७

 

ठाणे मंडळ एकूण

४८१९

४६२७३८

११०

१५३८५

१३

नाशिक

४३५

१७८६२

३८४

१४

नाशिक मनपा

११६०

५०२४६

७३०

१५

मालेगाव मनपा

३२

३५७०

१३९

१६

अहमदनगर

५२५

२५४७५

३७७

१७

अहमदनगर मनपा

१७२

१४१८४

२७१

१८

धुळे

२६

६५३१

 

१७७

१९

धुळे मनपा

२४

५५९७

 

१५०

२०

जळगाव

२३८

३६११४

९५७

२१

जळगाव मनपा

११९

१०१५५

२६४

२२

नंदूरबार

७९

५०६८

 

११४

 

नाशिक मंडळ एकूण

२८१०

१७४८०२

३६

३५६३

२३

पुणे

१३९०

५८४५८

२३

११८०

२४

पुणे मनपा

१७९६

१५०९८३

६३

३४३७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

११३८

७२८२५

१००७

२६

सोलापूर

६०१

२५९५३

१५

६४३

२७

सोलापूर मनपा

१०२

८७४०

४७७

२८

सातारा

८४९

३४३४९

२१

८६२

 

पुणे मंडळ एकूण

५८७६

३५१३०८

१२९

७६०६

२९

कोल्हापूर

४९५

२९५९९

२२

९५५

३०

कोल्हापूर मनपा

१८३

१२२९५

३२२

३१

सांगली

५२४

१८९०६

२१

६४३

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२५५

१७०६४

४४६

३३

सिंधुदुर्ग

९६

३५९८

७२

३४

रत्नागिरी

१४४

८११९

२४६

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१६९७

८९५८१

६२

२६८४

३५

औरंगाबाद

१४५

१२२७९

२२०

३६

औरंगाबाद मनपा

२४४

२२५९५

६४७

३७

जालना

८८

७३१७

१८६

३८

हिंगोली

६७

२८४२

 

५२

३९

परभणी

५८

२७४३

८८

४०

परभणी मनपा

३०

२४२२

९७

 

औरंगाबाद मंडळ एकूण

६३२

५०१९८

२१

१२९०

४१

लातूर

११७

९९९८

३००

४२

लातूर मनपा

९७

६४९२

१६४

४३

उस्मानाबाद

२२४

११५६५

११

३३१

४४

बीड

२०२

९६९५

२५८

४५

नांदेड

१४१

८३४६

२०३

४६

नांदेड मनपा

२१६

६६१३

१७१

 

लातूर मंडळ एकूण

९९७

५२७०९

२२

१४२७

४७

अकोला

१८

३२३२

 

८२

४८

अकोला मनपा

७५

३६७०

 

१३५

४९

अमरावती

७०

४३४१

१०६

५०

अमरावती मनपा

१२८

८२९५

१४८

५१

यवतमाळ

२८६

८१५५

१७५

५२

बुलढाणा

२०२

७१८८

१११

५३

वाशिम

५७

३९५४

८२

 

अकोला मंडळ एकूण

८३६

३८८३५

१६

८३९

५४

नागपूर

५१८

१७११३

२८७

५५

नागपूर मनपा

१११७

५६४४५

११

१६५५

५६

वर्धा

२६४

३८२५

५९

५७

भंडारा

१९२

४९०१

 

९३

५८

गोंदिया

२५७

६२४९

 

६७

५९

चंद्रपूर

१५५

५११४

४४

६०

चंद्रपूर मनपा

१२९

३९२१

४८

६१

गडचिरोली

९०

१९४१

 

१३

 

नागपूर एकूण

२७२२

९९५०९

२९

२२६६

 

इतर राज्ये /देश

३०

१४९६

१३१

 

एकूण

२०४१९

१३२११७६

४३०

३५१९१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -