घरताज्या घडामोडीlive Update : मुंबईत आहार तज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना कोव्हीशिल्ड लसीचा...

live Update : मुंबईत आहार तज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस

Subscribe

आघाडीच्या कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कुठं ली लस द्यायची हे केंद्रान अभ्यास करुन ठरवलं आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

बीकेसी कोविड सेंटर मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आहार तज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस आणि डॉ.मनोज पाचांगे यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.


कोरोना लस घेतल्यानंतर काळजी घेणं गरजेचं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

तोंडावर असलेले मास्क ही उत्तम लस आहे. त्यामुळे लस घेलल्यानंतरही मास्क वापरा


आज आपण एक क्रांतिकारी पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राज्यातील कोरोना लसीकरण मोहीमेचे शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीकेसीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -