आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमच्या कामात आर्थिक सहाय्य मोठे लोक करतील. धावपळ होईल. प्रकृतिची काळजी घ्या.

वृषभ :- घरातील कामे करता येईल. जीवनसाथी, मुले यांना खुष ठेवता येईल. धंदा वाढेल. मीपणा करू नका.

मिथुन :- तुमचा राग वाढेल अशी घटना घडू शकते. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते.

कर्क :-कठीण प्रश्नावर मार्ग शोधता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. जुना गैरसमज मिटवण्याची संधी मिळेल.

सिंह :- क्षुल्लक वाद घरात, नोकरीत कुठेही करू नका. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. नम्र रहा.

कन्या :- प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधता येते त्याचा प्रत्यय येईल. घरातील व्यक्तींचे प्रेम मिळेल.

तूळ :- धंद्यात जम बसेल. नविन व्यक्तीची ओळख वाढेल. मान-सन्मान मिळेल. नोकरी लागेल.

वृश्चिक :- मनाची चंचलता होईल. कला क्षेत्रात मन रमेल. नविन कल्पना डोक्यात येईल.

धनु :- शेजारी तुमच्या कामात ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. वाहनाचा वेग कमी ठेवा जुनी आठवण येईल.

मकर :- तुमच्या कामातील अडचणी दूर करू शकाल. तात्पुरत्या संकराने तुम्ही गोंधळून जाऊ नका.

कुंभ :- कला क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नावलौकिक मिळेल. आनंदी रहाल.

मीन :- तुमची अनेक कामे होतील. दुसर्‍यांचा राग कमी होईल. साहित्याला नवा विषय मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here