घरमुंबईएकनाथ खडसे - सरपंच ते महसूल मंत्री

एकनाथ खडसे – सरपंच ते महसूल मंत्री

Subscribe

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास

एकनाथ खडसे यांचा चार दशकातला राजकीय प्रवास

गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपमधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.


जन्मतारीख – २ सप्टेंबर १९५२

जन्मठिकाण – मुक्ताईनगर

अस आहे कुटुंब


वडिलांचे नाव – गणपत खडसे  

- Advertisement -

आईचे नाव – गोदावरी गणपत खडसे
दोन मुली – शारदा आणि रोहिणी
मुलगा – कै. निखिल खडसे

सून – खासदार रक्षा खडसे

- Advertisement -

१९८८ – कोथळी गावचे सरपंच

एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळीचे सरपंच म्हणून झाली

१९८९ –  एदलाबाद  विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार

मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले

१९९५ – शिवसेना भारतीय जनता युती सरकारमध्ये अर्थ, पाटबंधारे मंत्री खाती सांभाळली


२००९ – विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली

 

२०१४ – शिवसेना भाजपा युती तुटल्याची घोषणा

२०१४ – भाजपच्या सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री

२०१६ – पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला

२०१९– विधानसभेचे तिकिट नाकारण्यात आले

२०२० – राष्ट्रीय कार्यकारणीतही कोणतेही स्थान न मिळाल्याने अखेर भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा

२३ ऑक्टोबर २०२० – शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -