घरताज्या घडामोडीमलबार हिल परिसरात सिलिंडर स्फोटामुळे आग

मलबार हिल परिसरात सिलिंडर स्फोटामुळे आग

Subscribe

मुंबईच्या मलबार हिल परिसरातील लॅसपालमास इमारतीच्या ५ व्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली आहे. मुंबईतील उच्चभ्रू असा हा परिसर मानला जातो. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाने इमारतीमधील सर्व नागरिकांना इमारतीच्या बाहेर काढले आहे. या आगीमुळे हँगिंग गार्डन परिसरात ट्राफिक जाम झाल्याचीही माहिती प्राप्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -